Skip to content
मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची
  • Toggle website search
Search this website
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची

अभियांत्रिकी

  1. अथ:>
  2. अभियांत्रिकी
  • सर्व नोंदी
  • ॲ
  • अ
  • आ
  • इ
  • उ
  • ऊ
  • ऋ
  • ए
  • ऑ
  • ओ
  • औ
  • क
  • ख
  • ग
  • घ
  • च
  • छ
  • ज
  • झ
  • ट
  • ड
  • त
  • थ
  • द
  • ध
  • न
  • प
  • फ
  • ब
  • भ
  • म
  • य
  • र
  • ल
  • व
  • श
  • स
  • ह
ॲ
ॲरोमॅटीकरण

ॲरोमॅटीकरण

खंड १
अ
अणुकेंद्रीय अभियांत्रिकी

अणुकेंद्रीय अभियांत्रिकी

खंड १
अणुकेंद्रीय अग्निबाणाची रचना. (१)क्षेपण करावयाची मुख्य उपयुक्त वस्तू (उदा., उपग्रह किंवा अवकाशयान), (२) नियंत्रक भाग, (३) कार्यकारी हायड्रोजनाची टाकी, (४) टरबाइन/पंप, (५) प्लुटोनियम (२३९) ग्रॅफाइट विक्रियक,

अणुकेंद्रीय परिचालन

खंड १
आ.१ ट्रिटियम घट. (१) निकेलाचे भांडे, (२) घन विद्युत् अग्र, (३) काचेची नळी, (४) ऋण विद्युत्अग्र, (५) काचेचे घट्ट झाकण.

अणुकेंद्रीय विद्युत् घटमाला

खंड १
अणुबाँबचा आराखडा (एक कल्पना). (१) युरेनियम (२३८) आवरण, (२) ठिणगी पाडणारा भाग, (३) रासायनिक स्फोटक द्रव्ये, (४) प्लुटोनियमाचा पोकळ गोल.

अणुबाँब

खंड १
अंतर्ज्वलन - एंजिन

अंतर्ज्वलन – एंजिन

खंड १
वायूचे अधिशोषण व आनुषंगिक दाब यांचा संबंध दाखविणारा आलेख.

अधिशोषण

खंड १
अनुचित्र-प्रेषण-पद्धतीचे मूलभूत विभाग. (१) दूर पाठवायचे चित्र, (२) क्रमवीक्षण-यंत्रणा, (३) क्रमवीक्षण-यंत्रणा-गाडी, (४) गाडी सरकविणारा स्क्रू, (५) कलानियंत्रक स्पंद जनित्र, (६) संवह-संदेश-जनित्र, (७) विरूपक, (८) विवर्धक, (९) समकालिक चलित्र, (१०) समकाल-नियंत्रक.

अनुचित्र – प्रेषण

खंड १
आ. १. टॉमस ग्रॅहॅम यांचा अपोहनाचा प्रयोग. (१) काचेचे पोकळ नळकांडे, (२) नळकांड्याचे खालचे तोंड,(३) नळकांड्याचे वरचे तोंड, (४)अर्धपारगम्य पटल, (५) पात्र,(६) पाणी आत येण्याची नळी, (७) पाणी बाहेर जाण्याची नळी.

अपोहन

खंड १
. १. ऊष्मीय अभिचलित्र. (१) तापक घटक, (२) जोडपट्टी, (३) स्थानिक मंडल.

अभिचलित्र

खंड १

अमिनीकरण

खंड १
अल्किलीकरण

अल्किलीकरण

खंड १
अवगम सिद्धांत

अवगम सिद्धांत

खंड १

अवसादन व निचरण

खंड १
अश्वशक्ति

अश्वशक्ति

खंड १
अस्थिर विद्युत् प्रवाह

अस्थिर विद्युत् प्रवाह

खंड १
आ
आकाशक

आकाशक

खंड १

आगबोट

आ. १. बहि:सूत्रक

आटे पाडणे

खंड १
आंतरसंदेशवहन पद्धति

आंतरसंदेशवहन पद्धति

खंड १
आंदोलक, इलेक्ट्रॉनीय

आंदोलक, इलेक्ट्रॉनीय

खंड १

आयफेल, आलेक्सांद्र ग्यूस्ताव्ह

खंड २
आर्किमिडीज स्क्रू : (१) नळकांडे, (२) पत्र्याचा पडदा, (३) धारवा, (४) हस्तक.

आर्किमिडीज स्क्रू

खंड २

आर्द्रीकरण व निरार्द्रीकरण

खंड २

आर्मस्ट्राँग, एडविन हॉवर्ड

खंड २
आ. १ (अ). उपवाहनाचा आस

आस

खंड २
इ

इंग्‍लिस, सर क्लॉड कॅव्हेंडिश

खंड २
इंधन - विद्युत् घट

इंधन – विद्युत् घट

खंड २
इमारती व घरे

इमारती व घरे

खंड २

इलेक्ट्रॉनिकी

खंड २
इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति

इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति

खंड २
इलेक्ट्रॉनीय मापन

इलेक्ट्रॉनीय मापन

खंड २

इलेक्ट्रॉनीय वाद्ये

खंड २
इलेक्ट्रॉनीय विवर्धक

इलेक्ट्रॉनीय विवर्धक

खंड २
इलेक्ट्रॉनीय स्विच मंडले

इलेक्ट्रॉनीय स्विच मंडले

खंड २
उ

उच्च दाब प्रक्रिया

खंड २
उच्चालक यंत्रे

उच्चालक यंत्रे

खंड २
उत्तम तद्‌रूपता ध्वनिप्रणाली

उत्तम तद्‌रूपता ध्वनिप्रणाली

खंड २

उत्ताप विच्छेदन

खंड २

उत्पादन अभियांत्रिकी

खंड २

उदासिनीकरण

खंड २
आ. १. निष्क्रिय उपग्रहांच्या साहाय्याने संदेशवहन (१) ॲल्युमिनियमाचा थर दिलेला प्लॅस्टिक गोल, (२) व (३) प्रेषक, (४) व (५) ग्राही.

उपग्रह संदेशवहन

खंड २
आ. १. उष्णता विनिमयक - सामान्य रचना (१) नलिकांच्या आतून जाणारा द्रायू आत घेण्याचे तोंड, (२) नलिकांच्या आतून जाणारा द्रायू बाहेर नेण्याचे तोंड, (३) नलिकांच्या बाहेरून जाणारा द्रायू आत घेण्याचे तोंड, (४) नलिकांच्या बाहेरून जाणारा द्रायू बाहेर नेण्याचे तोंड.

उष्णता विनिमयक

खंड २
उष्णता संक्रमण

उष्णता संक्रमण

खंड २
ऊ

ऊर्जा

खंड २

ऊर्जापरिवर्तक

खंड २
ऋ
ऋण किरण नलिका

ऋण किरण नलिका

खंड २
ए

एकक प्रक्रिया व एकक क्रिया

खंड २
एकदिश विद्युत् प्रवाह

एकदिश विद्युत् प्रवाह

खंड २
एकदिशकारक

एकदिशकारक

खंड २

एंजिन

खंड २

एसाकी, लिओ

खंड ३

एस्टरीकरण

खंड ३
ऑ

ऑक्सिडीभवन

खंड २
ओ

ओटो, नीकोलाउस आउगुस्ट

खंड ३
आ. १. आंशिक अपमध्य ओतकाम : (१) साचापेटी, (२) धातुरस ओतण्याचे तोंड, (३) धातुरस, (४) साचापेटी फिरविणारा दंड.

ओतकाम

खंड ३
औ
आ. १. पाराबाष्पयुक्त एकदिशकारकाचा व्होल्ट - अँपिअर वक्र.

औद्योगिक इलेक्ट्रॉनिकी

खंड ३
क
कंपने, यांत्रिक

कंपने, यांत्रिक

खंड ३
आ. १. सपाट पट्टा बसविण्याची कप्पी.

कप्पी

खंड ३
आ. १. धातुकामाच्या हात करवतीचे दात : (अ) नाजुक कामासाठी, (आ) सर्वसाधारण कामासाठी.

करवत

खंड ३
काँक्रीट

काँक्रीट

खंड ३
आ. 1 घासण्याची सामान्य पद्धती

कानसकाम

खंड ३
आ.१. साध कारब्युरेटर : (१) हवा आत येण्याचा मार्ग, (२) मिश्रण एंजिनाकडे जाण्याचा मार्ग, (३) व्हेंचुरी नळी, (४) मापक प्रोथ, (५) पेट्रोलाची टाकी, (६) तरणी, (७) पेट्रोल पुरवठा.

कारब्युरेटर

खंड ३

कार्यक्षमता, यंत्रांची

खंड ३
आ. १. दाबमोचक : (१) कालव्याचा तळ, (२) अस्तर, (३) वर उघडणारी झडप, (४)जाड वाळू, (५) बारीक वाळू.

कालवे व देशांतर्गत जलमार्ग

खंड ३
आ. १. काटेरी तारेच्या कुंपणासाठी वापरण्यात येणारी सामग्री : (अ) विंचू, (आ) काटेरी तारांचे प्रकार, (इ) तार ताणणारा मळसूत्री आकडा.

कुंपणे व कवाडे

खंड ४
कॅप्स्टन. (अ) उभा छेद : (१) दोरखंड गुंडाळला जाणारा भाग, (२) हातदांडा खुपसून बसविण्याची खाच, (३) जहाजाची गच्ची, (४) वक्रदंती चाक व खिटी, (५) गच्चीवरील जलरोधी घर्षण नलिका, (६) रहाट हाताने फिरविताना विद्युत् चलित्र अलग करण्याची खुंटी, (७) रहाट फिरविणारे विद्युत् चलित्र.

कॅप्स्टन

खंड ३
आ. १. विकेंद्री कॅम क आणि संपर्क टोकाला धार असलेला अनुगामी ख.

कॅम

खंड ३
केंद्रोत्सारण

केंद्रोत्सारण

आ. १. व्ही. आय्‌. आर्‌. केबल : (१) संवाहक, (२) व्हल्कनीकरण केलेल्या रबराचे वेष्टन, (३) रबर चढविलेल्या कापडाची पट्टी, (४) निरोधक मिश्रणात भिजविलेल्या कापसाच्या दोऱ्याचे विणकाम.

केबल

खंड ४
आ.१. कोणादर्श : (१) मूठ, (२) सांगाडा, (३) दुर्बिण, (४) चौकट, (५) वाढता काळसरपणा असलेल्या काचा, (६) आरसा, (७) फिरती त्रिज्या, (८) व्हर्नियर, (९) सूक्ष्म गती स्क्रू.

कोणादर्श

खंड ४
आ. १. चौकोनी कुसवांचा क्लच : (१) चालक दंड, (२) चलित दंड, (३) कुसूवे, (४) खाचा, (५) चलित दंडावरील गाळा.

क्लच

खंड ४

क्षपण

खंड २०
ख
खिळ्यांचे मुख्य प्रकार

खिळे

खंड ४

खोसला, अयोध्यानाथ

खंड ४
ग
आ.१. वॉट गतिनियंता: (१) गोलक (वजन), (२) जोडदांडी, (३) अस्तनी, (४) फिरणारा दंड, (क्ष) नियंत्याची उंची.

गतिनियंता

खंड ४
आ. १. एक ठोकळ्याचा गतिरोधक : (१) फिरणारे चाक, (२) गतिरोधक ठोकळा, (३) ठोकळा चाकावर दाबून धरण्याचा दांडा.

गतिरोधक

खंड ४
सांधमोड, चाल व जोड

गवंडीकाम

खंड ४
आ. १. रहाट बादल्यांचे गाळ उपसणी यंत्र : (१) पोलादी शिडी, (२) कप्पी, (३) पोलादी साखळी, (४) बादली, (५) गाळ सोडण्याची पन्हळ, (६) रहाट यंत्र, (७) पाण्याची पातळी, (८) शिडी उचलण्याची यारी, (९) एंजिन, (१०) धुराडे.

गाळ उपसणी यंत्रणा

खंड ५
आ. १. माध्यमाची चाचणी घेण्याची टोपली (डाव्या बाजूला उभा छेद) : (१) माध्यम कापडाची पिशवी, (२) धातूची मजबूत जाळी, (३) गाळावयाचे द्रव मिश्रण, (४) स्वच्छ द्रव बाहेर काढण्याचे तोंड, (५) पिशवीवर साठलेला गाळ, (६) काचेची नळी, (७) धातूच्या जाळीला आधार देणारी स्प्रिंग.

गाळण क्रिया

खंड ५
आ.१. विद्युत् दाब उत्पन्न करणारी वेटोळी : (१) एक वेढ्याचे वेटोळे, (२) अनेक वेढ्यांचे वेटोळे, (३) खाचेत बसणारा भाग, (४) वेटोळ्याभोवतालचे आवरण, (५) आवरण नसलेला संवाहक, (६) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. २. रेललेल्या गुंडाळीमधील वेटोळी : (उ) उत्तर ध्रुव, (द) दक्षिण ध्रुव, (प) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. ३. चक्राकार विस्तारित केलेली रेललेली गुंडाळी. (अ) विस्तारित गुंडाळी : (द) दक्षिण ध्रुव, (उ) उत्तर ध्रुव, अखंड रेषांनी गुंडाळीचा वरचा भाग व तुटक रेषांनी गुंडाळीचा खालचा भाग दाखविले आहेत, (ब) ब्रश (आ) मोठ्या करून दाखविलेल्या खाचांत बसविलेले वेटोळ्यांचे भाग. आ. ४. (अ) रेललेल्या पद्धतीची वेटोळी : (१-२, ५-६) वेटोळ्यांची डावी बाजू, (३-४) वेटोळ्यांची उजवी बाजू (आ) तरंगी पद्धतीची वेटोळी : (१-२, ५-६) वेटोळ्यांची डावी बाजू, (३-४) वेटोळ्यांची उजवी बाजू, (७) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. ५. चार ध्रुवांच्या एकदिश यंत्रातील उघडून दाखविलेली रेललेल्या वेटोळ्यांची विद्युत्‌ दाब उत्पन्न करणारी गुंडाळी : (१-२-३....३५-३६) खाचेमध्ये बसविलेले वेटोळ्यांचे भाग, (उ) उत्तर ध्रुव, (द) दक्षिण ध्रुव, (प) दिक्‌परिवर्तक पट्ट्या, (ब) ब्रश.

गुंडाळ्या

खंड ५

गोदी

खंड ५
ग्लायडर व ग्लायडिंग

ग्लायडर व ग्लायडिंग

खंड ५
घ
आ. १. घडाईने उत्पन्न होणारी रेषात्मक रचना

घडाई, धातूची

खंड ५
आ. १. द्रवीय शक्तीने चालणारा स्पष्ट विस्थापन जातीचा घनद्रव्य पंप. (अ) पंपातून घन मालाचे निष्कासन, (आ) पंपामध्ये घन मालाचे भरण : (१) पंपाच्या सिलिंडरात घनद्रव्य पडण्याचा मार्ग, (२) पंपातील घनद्रव्य पंपातून बाहेर पडण्याचा मार्ग, (३) पंपाचा सिलिंडर, (४) पंपातील दट्ट्या, (५) सबंध पंप वळविण्याची आधार खीळ, (६) दट्ट्या वर सरकविण्याचा द्रवीय सिलिंडर, (७) पंप वळविण्याचा द्रवीय सिलिंडर, (८) प्रवेश झडप, (९) निष्कास झडप.

घनद्रव्य पंप

खंड ५
च
आ. १. चक्री कर्तन यंत्रे : (अ) आडव्या तर्कूचे चक्री कर्तन यंत्र, (आ) उभ्या तर्कूचे चक्री कर्तन यंत्र.

चक्री कर्तन यंत्र

खंड ५
आ. १. टी. चूडी यांचे पाठशिवी करणाऱ्या दट्ट्यांचे एंजिन : य - पोकळीतीळ आवर्तन. (अ) चोषण, (आ) संपीडन, (इ) प्रज्वलन, (ई) प्रसरण, (उ) निष्कासन.

चक्रीय एंजिन

खंड ५
आ. १. तीन फळ्यांचे चाक

चाक

खंड ५
आ. १. तारांची चाळणी व तिच्यातील उघडीपी

चाळणे

खंड ५
चार सिलिंडरांच्या एंजिनातील चिरचुंबकी जनित्राची ठिणगी प्रज्वलन पद्धती : (१) चिरचुंबक, (२) आर्मेचर, (३) प्राथमिक गुंडाळी, (४) द्वितीयक गुंडाळी, (५) विद्युत् धारित्र, (६) विद्युत् मंडल खंडक, (७) वितरक, (८) ठिणगी गुडद्या.

चिरचुंबकी जनित्र

खंड ५
आ.१. नमुनेदार चुंबकीय मंडल : (१ - १) गुंडाळी.

चुंबकीय मंडले

खंड ५
छ
आ. १. आदर्श छानकाची प्रेषण अभिलक्षणे : (अ) निम्न पारक, (आ) उच्च पारक, (इ) पट्ट पारक, (ई) पट्ट निरास.

छानक, विद्युत्

खंड ६
आ. १. चपटा छिद्रक : (१) चौरस सळई, (२) चपटा भाग, (३) कापणाऱ्या धारा.

छिद्रण यंत्र

खंड ६
आ. १. छिद्रणासाठी वापरावयाचा छिद्रपाट : (१) भोके पाडावयाची वस्तू (पट्ट), (२) छिद्रपाट, (३) खुंट्या, (४) अखंड पोलादी नळीचा मार्गणक, (५) भोके पाडावयाच्या जागा.

छिद्रपाट व धारक पकड

खंड ६
ज
जमीन सुधारणा

जमीन सुधारणा

खंड ६
आ. १. जलविद्युत संयंत्राची सर्वसाधारण योजना : (१) जलाशय, (१ अ) जलप्रवेश, (२) पोलादी नळ, (३) टरबाइन, (४) चोषण नलिका, (५) विद्युत् जनित्र, (६) अपगा.

जल टरबाइन

खंड ६
आ. १. नौकेच्या खाली जोडण्याच्या जलपर्णांचे विविध प्रकार : (१) जलपर्ण, (θ) आक्रमक कोन.

जलपर्णी नौका

खंड ६
आ. १. नीमजवळील पाँ द्यू गार जलवाहिनी व तिच्या खालील जलसेतू (इ.स.पू. पहिले शतक) : (१) जलवाहिनी (कालवा), (२) जलसेतू.

जलवाहिनी

खंड ६
आ. १. जलस्थित्यंतर चक्र

जलविज्ञान

खंड ६
आ. १. दिवसाच्या निरनिराळ्या वेळेचा विद्युत् भार दाखविणारा आलेख : (क) कमाल, (स) सरासरी.

जलविद्युत् केंद्र

खंड ६
वर्षण व बाष्पीभवन यांच्यातील संतुलन

जलसंधारण

खंड ६

जलीय विच्छेदन

खंड ६
आ. १. शिडाच्या जहाजांचे काही प्रकार : (१) एका डोलखांबाचे त्रिकोणी शिडाचे, (२) मोठ्या चौकोनी शिडाचे, (३) दोन डोलखांबांचे, (४) लहान चौकोनी शिडांचे, (५) तीन डोलखांबांचे, (६) चार डोलखांबांचे, (७) उलांडी (संतुलक ओंडका) लावलेले, (८) तोफा बसविलेले लढाऊ जहाज, (९) तीन हजार वर्षांपूर्वी ईजिप्तमध्ये वापरात असलेले लढाऊ जहाज, (१०) चीनमधील लढाऊ व मासेमारी जहाज, (११) अजंठ्याच्या लेण्यातील सागरी जहाजाचे चित्र, (१२) जावातील बोरोबूदुर मंदिरातील भारतीय जहाजाचे शिल्प, (१३) सोळाव्या शतकातील लढाऊ अरबी जहाज (डो), (१४) लढाऊ जातीचे वेगवान जहाज (फत्तेमार), (१५) पेशवेकालीन लढाऊ जहाज (पाल), (१६) चाळीस नावाडी बसवून लढाऊ जहाज चालविण्याची जुनी फिनिशियन पद्धत, (१७) तोफा बसविलेले लढाऊ जहाज.

जहाज

खंड ६
 आ. १. सोळाव्या शतकात वापरात असलेल्या मोठ्या जहाजांचा प्रकार

जहाज प्रचालन

खंड ६
आ. १. जहाजबांधणी कारखान्याच्या विभागांच्या मांडणीचा एक प्रकार : (१) मुख्य व्यवस्थापन कार्यालय, अभिकल्पन व आरेखन कार्यालय (२) मोटार गाड्या वगैरे उभ्या करण्याची जागा (३) पोलाद-कोठार (४) फर्मा विभाग (५) फर्माशाळा (६) ओतशाळा (७) इतर माल ठेवण्याचे कोठार (८) आखणी विभाग (९) पट्ट्या व कोन कापण्याचा विभाग (१०) जोडणी विभाग (११) यंत्रशाळा-बाष्पित्र (बॉयलर) विभाग, घडवण विभाग, हत्यार विभाग (१२) जोडणी विभाग—तांब्याच्या नळ्या, धातुतक्ते जोडविभाग, रंगलेप विभाग, विद्युत् विभाग, दोर विभाग (१३) जहाजाची काया बांधण्याची मुख्य जागा—बांधणी गाळा (१४) सुकी गोदी (१५) आतील बांधणीसाठी काया उभी करण्याचे धक्के (१६) खोल पाण्याचा भाग.

जहाजबांधणी

खंड ६
जहाजाचे एंजिन

जहाजाचे एंजिन

खंड ६
जहाजातील यंत्रसामग्री

जहाजातील यंत्रसामग्री

खंड ६
आ. १. जिन्याचे घटक : (१) जमीन, (२) पायसर, (३) चढ, (४) अंधारी, (५) नाकाड, (६) गराद, (७) आधाररूळ, (८) नैला, (९) झेप, (१०) रमणा, (११) पाटली.

जिने

खंड ६
जुळणी व मापसूट

जुळणी व मापसूट

खंड ६

जैव इलेक्ट्रॉनिकी

खंड ६

ज्वलन

खंड ६
झ
आ. १. गुडदी झडप : (१) गुडदी, (२) आरपार भोक, (३) गुडदी फिरविण्यासाठी हस्तक बसविण्याचा चौकोनी भाग, (४) काया, (५) मुखे.

झडप

खंड ६
झाळकाम व डाखकाम

झाळकाम व डाखकाम

खंड ६
आ. १. नरम गॅसकेटांचे प्रकार : (१) गॅसकेट

झिरपबंदी

खंड ६
झोत प्रचालन

झोत प्रचालन

खंड ६

झ्व्हॉऱ्यक्यिन, व्ह्‌लड्यीम्यिर कझ्यमा

खंड ६
ट
आ. १. आवेग टरबाइनाच्या कार्यपद्धतीमागील मूलतत्त्व : (१) घूर्णक, (२) प्रोथ, (३) पाणी. [प्रोथ म्हणजे द्रायू ज्यातून बाहेर पडतो अशी तोटी].

टरबाइन

खंड ६
टरबाइन प्रचालन

टरबाइन प्रचालन

खंड ६

टर्मन, फ्रेडरिक एमन्स

खंड ६

टेंप्लेट

खंड ६

टेरझागी, कार्ल

खंड ६

टॉमसन, इलिहू

खंड ६
आ. १. विभाग शुद्धीकरणाची पद्धत : (१) रेडिओ कंप्रता विद्युत प्रवाह वाहक वेटोळी, (२) जर्मेनियम कांबीचे न वितळलेले विभाग, (३) जर्मेनियम कांबीचे द्रव विभाग, (४) ग्रॅफाइटाची नाव (नाव सरकण्याची दिशा बाणाने दाखविली आहे), (५) क्वार्ट्‌झाची नळी.

ट्रँझिस्टर तंत्रविद्या

खंड ६
आ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.

ट्रॅक्टर

खंड ६
ड
डाय - अमाइन ॲझिमिनोबेंझीन

डायाझोटीकरण

खंड ६
आ. १. डीझेल यांचे पहिले यशस्वी एंजिन (१८९७)

डीझेल एंजिन

खंड ६

डीझेल, रूडोल्फ

खंड ६
त
आ. १. शृंगांतर तडित् निवारक : (अ) तडित् निवारक (आ) विद्युत् केंद्राजवळ तडित् निवारक जोडण्याची पद्धत : (१) संवाहक तार, (२) फट, (३) रोधक, (४) भूयोग, (५) मळसूत्री वेढ्याचे वेटोळे (६) विद्युत् केंद्राची इमारत.

तडित् संरक्षण

खंड ७
E_arrow

तरंग मार्गदर्शक

खंड ७
आ. १. तरफांचे वर्ग : (अ) पहिला वर्ग, (आ) दुसरा वर्ग, (इ) तिसरा वर्ग (मापे मिमी.मध्ये).

तरफ

खंड ७
आ. १. साधी भट्टी : (१) लोखंडी गजाची जाळी, (२) पत्र्याचे आवरण, (३) धुराड्याकडे वाट, (४) थंड हवा, (५) गरम हवा, (६) बाहेरची भिंत.

तापन पद्धति, इमारतीसाठी

खंड ७
आ. १. द्रव प्रसरण संवेदक : (१) द्रव भरलेली टाकी, (२) नळी, (३) दट्ट्या, (४) दांडी, (५) स्प्रिंग.

तापनियंत्रक

खंड ७
आ. १. तार काढावयाच्या मुद्रेचा छेद : (१) मुद्राधारक, (२) मुद्रा, (३) सळई, (४) तार.

तार काढणे, धातूची

खंड ७
आ. १. एकदली तारायंत्र : (१) विद्युत् प्रवाह नियंत्रक चावी (प्रेषक स्थानक), (२) विद्युत् ग्राही स्थानक, (३) विद्युत् चुंबक, (४) ऐरण, (५) तारेचा दुवा, (६) विद्युत् घटमाला.

तारायंत्रविद्या

खंड ७

त्वक्‌ परिणाम

खंड ७
थ
आ. १ विशिष्ट रोधकता व तापमान यांचा आलेख : (अ) मँगॅनीजनिकेल थर्मिस्टर (रोधताप गुणांक -४.४% प्रती ०से., २५० से., तापमानाला) (आ) मँगॅनीज-निकेल-कोबाल्ट थर्मिस्टर (रोधताप गुणांक -३.९% प्रप्ती० से., २५० से. तापमानाला) (इ) प्लॅटिनम.

थर्मिस्टर

खंड ७
द
आ. १. दंतचक्र जोडीचे प्रमुख भाग : (१) पूर्ण खोली, (२) तळ, (३) माथा, (४) कार्यकारी खोली, (५) तळातील अंतर्गोलाई, (६) चक्रीय अंतराल, (७) चक्रिय जाडी, (८) जीवीय जाडी, (९) जीवीय अनुबंध, (१०) फट, (११) पिच्छट, (१२) रूपरेषा, (१३) अनुबंध, (१४) मूलबंध, (१५) ऊर्ध्वपृष्ठ, (१६) अधःपृष्ठ, (१७) अंतराल वर्तुळ, (१८) अंतराल वर्तुळाचा व्यास.

दंतचक्र

खंड ७
संयुक्त दाबछिद्रण व कातर यंत्र : डाव्या बाजूस दाबछिद्रणकाम तर उजव्या बाजूस कातरकाम केले जाते. मध्यभागी वरच्या अंगास विद्युत् चलित्र बसलिले आहे.

दाबछिद्रण व कातर यंत्र

खंड ७
दाबपकडींचे काही प्रकार : (अ) कंसाकृती दाबपकड (आ) यंत्र शेगडा (इ) चक्रमाथ्या मळसूत्चीरी दाबपकड (ई) कॅंम दाबपकड : (उ) बहुतपरफी दाबपक (ऊ) बिजागरी दाबपकड (ए) पंप दाबपकड : (ऐ) वायवीय दाबपकड

दाबपकड

खंड ७
दाबपात्राची रचना : (1१, २, १३, १५) दंडगोलाकृती कवचे, (३) नळ जोडण्यासाठी बसविलेले उभे दांडे, (४) मजबुतीसाठी पोलादी कडे, (५) आडवे घडीव तोंड, (६) प्रवेशद्वार, (७) प्रवेशद्वारावरील झाकण, (८) आडवे तोंड, (९) दुहेरी रिव्हेटांनी जोडलेला आरोहक सांधा, (१०) उभ्या उज्वालक मुखाचा रिव्हेच जोड (११) उभे उज्वालक मुख, (१२) जोडकड्याने बसविलेली नळी, (१३) बशीच्या आकाराचे झाकण

दाबपात्र

खंड ७
आ. १. टेबल मांडणीचे हस्तचलित स्क्रू दाबयंत्र : (१) बैठक व खांबली यांचे एकसंध ओतीव, (२) खांबलीचे बरचे टोक, (३) तिच्या माथ्यावरील मार्गणक, (४) स्क्रू, (४ अ) रेटक, (५) स्क्रूच्या माथ्यावरील दांडी, (६) ओतीव लोखंडाचे गोळे, (७) मूठ, (८) ऐरण, (९) मुद्रार्ध, (१०) स्क्रूवरील अटक.

दाबयंत्र

खंड ७
आ.१. दिकपरिवर्तकाचे तत्त्व : (१) चुंबकाचा उत्तर ध्रुव, (२) चुंबकाचा दक्षिण ध्रुव, (३) बाह्य मंडलातील विद्युत् रोध, (४) दिकपरिवर्तक.

दिक्‌परिवर्तन

खंड ७
आ.१. कुलाब्याच्या दीपगृहाचा उभा छेद : (१) दिव्याची खोली (येथे दर दहा सेकंदांनी चमकणारा व सु. २९ किमी. अंतरावरून दिसणारा दिवा आहे) या खोलीचे आणखी दोन छेद बाजूला दाखविले आहेत, (२) पहाऱ्याची खोली, (३) वरची झोपण्याची खोली, (४) खालची झोपण्याची खेाली, (५) बैठकीची खोली, (६) स्वयंपाकाची खोली, (७) भांडारगृह, (८) तेलाकरिता खोली, (९) पाण्याकरिता खोली, (१०) पाण्याची टाकी (५६७७ लिटर), (११) सिमेंट काँक्रीट, (१२) चुन्याचे काँक्रीट, (१३) काँक्रीटचे ठोकळे, (१४) सिमेंट काँक्रीटच्या पिशव्या, (१५) कठीण मुरुमातील धोंडे व गोटे.

दीपगृह

खंड ७
आ. १. निपको तबकडी क्रमवीक्षण योजना (१८ रेषा प्रती चौकट) : (१) क्रमवीक्षित प्रतिमा श्रेत्र, (२) चौकोनी रंध्रे.

दूरचित्रवाणी

खंड ७
आ.१. दूरध्वनीचे तत्त्वः (१) ध्वनितरंग, (२) प्रेषक, (३) वाहक तारा, (४) ग्राही, (५) ध्वनितरंग

दूरध्वनिविद्या

खंड ७
आ. १. पूर्ण विद्युत् मंडल विद्युत् वर्चस् संतुलन पद्धती : (१) प्रेषण केंद्र, (२) नियंत्रण केंद्र, (३) मधली तार, (४) आदान, (५) प्रदान, (६) विवर्धक, (७) मापकदर्शक.

दूरमापन

खंड ७

दूरमुद्रक (टेलिप्रिंटर)

खंड ७
आ. १. दोरचालन : (अ) रूपरेषा (आ) कप्पीच्या प्रधीवरील गाळा व त्यातील दोर : (१) चालक कप्पी, (२) चलित कप्पी 0-लहान कप्पीशी होणारा दोराचा संपर्क कोन (अरीयमानात), २ β-गाळ्याच्या बाजूंतील अंतर्भूत कोन (अरीयमानात).

दोरचालन

खंड ७
मापन मर्यादा = कमाल व किमान मापनक्षमतेचे गुणोत्तर

द्रायुमापक

खंड ७
ध
आ. १. यंत्राला रबराच्या तुकड्यांचा दिलेला आधार : (१) यंत्र, (२) रबराचे तुकडे, (३) गाडीच्या डब्याला जोडलेली यंत्राची बैठक.

धक्काशोषक

खंड ७
आ.१. धरणाची उंची व पाण्याचा साठा यांचा संबंध दर्शविणारा आलेख : (अ) आवश्यक असणारा साठा (आ) धरणाची उंची.

धरणे व बंधारे

खंड ८
धातु - १

धातु – १

खंड ८
आ.१. धातुपत्राकामाची काही हत्यारे व साधने : (१) खाचण ऐरण, (२) शिंगी ऐरण, (३) रिव्हेटिंग हातोडी, (४) खळगी कामाची हातोडी, (५) अर्धचंद्र लाग, (६) लाकडी मोगरा, (७) खाचण पंच, (८) सरळ धारेची कातरी.

धातुपत्राकाम

खंड ८
S-N आलेख

धातूंचा शिणवटा

खंड ८
आ. १. द्रवगतिकी धारव्यातील क्रिया : (१) दंड, (२) धारवा, (३) तेलपटल, (४) दंडावरील भाराची दिशा, (५) उच्चदाबक्षेत्र, (६) नीच दाबक्षेत्र.

धारवा

खंड ८
आ. १. छपरातून नेलेला व त्याच्या वरचा धुराड्याचा भाग : (१) छप्पर, (२) धुराडे, (३) पत्र्याची मोठी नळी, (४) मोठ्या नळीवरील छत्री, (५) धुराड्यावरील छत्री.

धुराडे

खंड ८
धूळ व धूके संकलन

धूळ व धूके संकलन

खंड ८
आ. १. घरात चोर शिरल्याची सूचना देणारी योजना : (१) दरवाजाला जोडलेला स्विच, (२) विद्युत् घटमाला, (२ अ) रोहित्र, (३) विजेची घंटा, (४) अभिचालित्र, (५) तपासणी स्विच, (६) नियंत्रक स्विच, (७) साहित्य चालू नसल्याचे दर्शविणारा दिवा.

धोकासूचक, विद्युत्

खंड ८
आ.१. ध्वनिक्षेपकाचे घटक : (१) चिरचुंबक (उ-उत्तर ध्रुव, द-दक्षिण ध्रुव), (२) स्वर वेटोळे (चालक घटक), (३) कागदाचे शंक्वाकार पटल, (४) श्राव्य विवर्धकाकडून आलेली ऊर्जा, (५) रोहित्र [स्वर वेटोळे पटलाला कायमचे जोडलेले असते].

ध्वनिक्षेपक

खंड ८
आ.१ . ध्वनिग्राहकाचा कंप्रता प्रतिसाद

ध्वनिग्राहक

खंड ८
न

नदी नियंत्रण

खंड ८
आ.१. यांत्रिक कडसांधा प्रकार : (१) धातूची लांब पट्टी, (२) घंटाकृती मुद्रा (डाय), (३) अटक, (४) कडसांधा, (५) नळ किंवा नळी, (६) खेचण यंत्राकडे.

नळ व नळी

खंड ८
आ.१. नळकामाची हत्यारे : (अ) धातू कापण्याची पट्टी करवत (आ) चक्री कर्तक: (१) कर्तकी चकत्या (इ) कंगोरे तासण्याची तासणी (ई) साखळी शेगडा (उ) पेचपाटी : (१) मुद्रा, (२) नळ चटकन सोडविण्याची तरफ, (३) मार्गणकाचे समायोजन करणारी तरफ, (ऊ) नळपान्याचे दोन प्रकार : (१) ‘स्टीलसन’ नळपाना, (२) साखळीचा नळपाना.

नळकाम

खंड ८
आ.१ आरमारी नांगर : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ, (४) जोखड.

नांगर, जहाजाचा

खंड ८
४ हायड्रॉक्सी बेंझीन १.३ डायसल्फॉनिक अम्ल २:४:६ ट्रायनायट्रोफिनॉल

नायट्रीकरण

खंड ८

नाविक अभियांत्रिकी

खंड ८
आ. १. संथ पाण्यात स्थिर जहाजावर कार्य करणाऱ्या प्रेरणा : (१) जलरेषा, (२) जहाजाचे वजन, (३) उत्प्लावकता, (४) क्षैतिज घटक, (५) ऊर्ध्व घटक, (६) जलदाब, (ग) गुरूत्वमध्य, (उ) उत्प्लावन मध्य.

नाविक वास्तुशिल्प

खंड ८
आ.१. विजेच्या दिव्याची तेजस्विता नियंत्रित करणाऱ्या काही प्रणाली : (अ) चालू-बंद नियंत्रण : (१) विद्युत् पुरवठा (२) विजेचा दिवा, (३) स्विच, (आ) टप्प्याने नियंत्रण : (१) विद्युत् पुरवठा, (२) विजेचा दिवा, (३) रोहित्र दिवा, (४) घूर्णी, स्पर्शक (इ) अखंडित नियंत्रण : (१) विद्युत् पुरवठा, (२) विजेचा दिवा, (३) स्विच, (४) चल रोधक.

नियंत्रण प्रणाली

खंड ८

निरोधक

खंड ८
निरोधन, विद्युत्

निरोधन, विद्युत्

खंड ८
निर्जलीकरण

निर्जलीकरण

खंड ८
आ. १. पृथक्कारी नरसाळी : (अ) चंबूच्या आकाराचे (आ) नळकांड्याच्या आकाराचे (इ) शंकूच्या आकाराचे.

निष्कर्षण

खंड ८

नेस्मिथ, जेम्स

खंड ८
आ. १. नौकांचे विविध प्रकार : (१) पपायरस नौका, (२) जनावराच्या कातड्याची फुगविलेल्या पिशवीसारखी नौका, (३) झाडाच्या साली किंवा कातडी तुकडे लाकडी सांगाड्यावर जोडून तयार केलेली नौका, (४) न्यूझीलंडमधील कनू प्रकारची वाकातावा नौका, (५) ओंडके जोडून तयार केलेला तराफा, (६) उलांडी किंवा चौक बांधलेली लहान नौका, (७) व्हेनिस येथील गोंडोला, (८) काश्मीरमधील विहार नौका (बजरा), (९) टोनी, (१०) मचवा, (११) पडाव, (१२) बटेला, (१३) होडी, (१४) बट्टेला, (१५) संबूक, (१६) नौरी, (१७) पट्टिमार, (१८) ढांगी.

नौका

खंड ८

नौकानयन

खंड ८

नौकाशिल्प

खंड ८

नौकोद्धार

खंड ८

न्यूकोमेन, टॉमस

खंड ८
प
आ. १. अभ्रकाचे जडावकाम केलेला हस्तिदंती पंखा, फ्रान्स.

पंखा

खंड ९
आ. १. कप्पीवरील खोबणीत बसविलेला व्ही पट्टा : (१) पट्टा, (२) कप्पीवरील खोबण (रु) रुंदी, (ज) जाडी, (क°) कोन.

पट्टा व पट्टाचालन

खंड ९

पडाव

खंड ९
आ. १ भारांचे प्रकार (वर्ग) :- (अ) ताण भार, (आ) संपीडक भार, (इ) कर्तन भार. (१-१) भार अक्ष, (२-२) भार कार्य प्रतल

पदार्थांचे बल

खंड ९
आ. १. दक्षिण भारतातील टोपली पंप

पंप

खंड ९
आ. १ साधी परिनलिका : (१) पुठ्ठ्यासारख्या जाड कागदाची नळी, (२) जाड कागदाची तबकडी, (३) विद्युत् निरोधक वेष्टन असलेल्या संवाहकाचे वेटोळे, (४) प्लॅस्टिकचे निरोधक वेष्टन, (५-५) वेटोळ्याची टोके.

परिनलिका

खंड ९
 त्रिकला चार ध्रुवी समकालिक परिवर्तक: (१, २, ३) घसरकड्यांना जोडलेले त्रिकला संवाहक, (४) दिकपरिवर्तक भाग, (४अ) एकदिश स्पर्शक (ब्रश), (५) आर्मेचराची गुंडाळी.

परिवर्तक, समकालिक

खंड ९
आ. १ डेव्हिड बुशनेल यांची ‘टर्टल’ पाणबुडी (१७७६)

पाणबुडी

खंड ९
पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

खंड ९
आ. १ खोदाई: (१) पहिला थर (२) दुसरा थर (३) तिसरा थर (४) भूपृष्ट

पाया

खंड ९

पार्सन्स, सर चार्ल्‌स अल्जेर्‌नॉन

खंड ९

पीअर्स, जॉन रॉबिन्सन

खंड ९

पुंज – इलेक्ट्रॉनिकी

खंड ९
 आ. १. जलाशयाचा छेद : (१) धरण, (२) जलाशय, (अ) गाळ साठविण्याकरिता जलाशयात ठेवलेली जागा, (आ) पाण्याचा उपयुक्त साठा, (इ) पुराचे पाणी साठविण्याची जलाशयाची क्षमता, (ई) महत्तम पुराच्या वेळी जलाशयाची पाण्याची पातळी, (उ) जलाशयात साठविलेल्या पाण्याची पातळी, (ऊ) जलाशयातील पाण्याची निम्मतम पातळी (धरणाच्या उजवीकडे दिलेले आकडे मीटरमध्ये उंची दर्शवितात उंचीचे आकडे केवळ उदाहरणादाखल दिलेले आहेत आकृतीतील प्रमाण काही ठिकाणी मोठे करून दाखविलेले आहे).

पूर नियंत्रण

खंड ९
आ. १. इतिहासकालीन पूल रचना : (अ) आद्य स्वरूपाच्या पुलांचे प्रकार : (१)एकाच गाळ्याचा तुळई पूल, (२) अनेक गाळ्यांचा तुळई पूल, ३ अर्धबहाली (प्रक्षेपी तुळईचा पूल, (४) कमानी पूल, (५) निलंबी पूल (आ) लोंबत्या परिवाही पाळण्याचा पूल (इ) प्रक्षेप तुळई पद्धतीचा लाकडी पूल.

पूल

खंड ९
आ.१. तासणीकाम : (अ) सपाट पृष्टभागाचे तासणीकाम : (१) पृष्टभाग, (२) चपटा खर्डा; (आ) छिद्राच्या पृष्टभागाचे तासणीकाम : (१) छिद्रभाग, (२) छिद्रतासणी.

पृष्ठ अंत्यरूपण, धातूंचे

खंड ९

पेट्रोल एंजिन

खंड ९
आ. १. प्रकाशीय संदेशवहन प्रणालीचे मुख्य भाग

प्रकाशीय संदेशवहन

खंड १०

प्रक्रिया अभियांत्रिकी

खंड १०
आ. १. मूल प्रचक्र : (१) प्रधी, (२) तुंबा, (३) आरे.

प्रचक्र

खंड १०
आ. १. संयुक्त प्रच्छिद्रण कार्यपट यंत्र : (१) बैठक, (२) शीर्ष-स्तंभ, (३) दंडिका-शीर्ष, (४) फिरती दंडिका, (५) कार्यपट, (६) टेकू स्तंभ, (७) आधार धारवा, (८) सरकमार्ग, (९) पल्याण.

प्रच्छिद्रण यंत्र

खंड १०
प्रातिनिधिक प्रणाली विकासातील विविध टप्पे दर्शविणारा आरेख

प्रणाली अभियांत्रिकी

खंड १०
आ. १. ‘ज्या’ तरंगाच्या स्वरूपात विद्युत् चालक प्रेरणा निर्माण करणारे वेटोळे : (अ) चुंबकीय क्षेत्रात फिरणारे वेटोळे : उ-उत्तर, ध्रृव, द-दक्षिण ध्रृव, च-चुंबकीय क्षेत्र (आ) वेटोळ्याच्या एका फेऱ्यात पूर्ण होणारे आवर्तन. [१ ते ५ आकडे वेटोळ्याच्या निरनिराळ्या स्थिती दर्शवितात].

प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह

खंड १०
आ. १. सरळ मोठ्या हमरस्त्यावरील दिव्यांच्या खांबांची मांडणी.

प्रदीपन अभियांत्रिकी

खंड १०
प्रवर्तन वेटोळे

प्रवर्तन वेटोळे

खंड १०
आ. १. स्प्रिंग-निरुद्ध वस्तुमानयुक्त रेषीय प्रवेगमापकाचे तत्त्व : (१) ठोकळा (वस्तुमान), (२) धारवा पृष्ठभाग, (३) निरोधक स्प्रिंग, (४) दर्शक, (५) संवेदनक्षम अक्ष.

प्रवेगमापक

खंड १०
आ.१. प्राणरक्षक नौका : (१) प्रचालक (पंखा), (२) डीझेल एंजिन, (३) इंधन टक्या, (४) प्रवासी बसण्याची जागा, (५) नांगर, (६) रेडिओ दूरध्वनी, (७) आकाशक, (८) रडार, (९) प्राणरक्षक कडे.

प्राणरक्षक साधने, सागरी

खंड १०
आ. १ प्रेषण मार्ग प्रकारांमधील विद्युत् व चूंबकीय क्षेत्रांचे वितरण (TEM रीत) : (अ) अनावृत्त तारा (आ) समांतर पट्टिका (इ) संरक्षित जोडी (ई) समाक्ष केबल. अखंड रेषांनी चुंबकीय क्षेत्र व तुटक रेषांनी विद्युत् क्षेत्र दर्शविले आहे.

प्रेषण मार्ग

खंड १०
आ. १. सूक्ष्मदर्शकातून दिसणारे प्लवन क्रियेतील बुडबुडे (१) आणि त्यांना चिकटलेले खनिज कण (२). एथिल झँथेट विद्रावातील गॅलेनाचे कण हवेच्या बुडबुड्यांना चिकटलेले दिसत आहेत (विवर्धन ४५ पट).

प्लवन

खंड १०
फ
फिरता जिना : (अ) सर्वसाधारण रचना : (१) पायरी, (२) पायऱ्या जोडलेली साखळी, (३) पायरीची वरची चाके, (४) पायरीची खालची चाके, (५) आधारपट्टा, (६) आधारपट्ट्याला ताण देणारी प्रयुक्ती, (७) आधारपट्ट्याला गती देणारे चाक, (८) रूळ, (९) फणीसारखा पट्टा, (१०) चालक यंत्रणा व गतिरोधक, (११) विद्युत् चलित्र, (१२) खालचा रमणा, (१३) वरचा रमणा (आ) पायरीची रचना : (१) पायरी, (२) खालची चाके, (३) आतील रूळ, (४) वरची चाके, (५) बाहेरचा रूळ, (६) निरंत साखळी (इ) जिन्याच्या माथ्यावरील पायऱ्यांची मांडणी : (१) पायरीची खालची चाके, (२) रूळ, (३) वरची चाके, (४) साखळी (ई) माथ्यावर सपाट फलाट तयार होताना होणारी पायऱ्यांची हालचाल : (१) आतील रूळ, (२) बाहेरील रूळ, (३) वरची चाके, (४) खालची चाके.

फिरता जिना

खंड १०
ब
आ. १. समुद्रातील लाट : (१) तरंगशीर्ष, (२) तरंगद्रोणी, (३) तरंगलांबी, (४) तरंग-उंची, (५) आंदोलन मध्यावरील उंची, (६) आंदोलन मध्याखालील उंची, (७) आंदोलन मध्यरेषा, (८) स्थिर पाण्याची पातळी.

बंदरे

खंड १०

बलून

खंड ११
बहुवारिकीकरण

बहुवारिकीकरण

खंड ११
आ. २. चाकांचा ट्रॅक्टर

बांधकाम तंत्र

खंड ११
आ. ३. पोलादी संरचनेत वापरले जाणारे काही संयुक्त छेद : क-काप, स-सांधा, प-पोकळी.

बांधकाम, पोलादाचे

खंड ११
बांधकाम, लाकडाचे

बांधकाम, लाकडाचे

खंड ११

बांधकाम, हलक्या धातूंचे

खंड ११
आ. १. चिकणमातीचा पोकळ ठोकळा

बांधकामाची सामग्री

खंड ११
आ. १. लँकाशर बाष्पित्र : (अ) पार्श्वदर्शन : (१) उत्सर्जन झडप, (२) राखोडे, (३) विस्तव जाळी, (४) भट्टीचा दरवाजा, (५) संभरण झडप, (६) संरक्षक झडप, (७) जलपातळी धोकासूचक, (८) तपास विवर, (९) वाफ विलगक, (१०) मुख्य वाफ झडप, (११) दाबपात्र, (१२) अधितापक स्थान, (१३) धुराड्याकडे जाणारा मार्ग, (१४) खालचा धूममार्ग, (१५) भट्टीनळ

बाष्पित्र

खंड ११
आ. १. बाष्पावरणयुक्त साधे बाष्पनपात्र : (१) काहील, (२) बाह्य आवरण, (३) वाफेसाठी पोकळी, (४) वाफ पोकळीत सोडण्याचे द्वार, (५) वाफेचे संघनन होऊन झालेले पाणी बाहेर काढण्याचे द्वार, (६) संहत विद्राव बाहेर काढून घेण्यासाठी नळी.

बाष्पीकरण

खंड ११

बॅथिस्कॅफ

खंड ११

बेअर्ड, जॉन लोगी

खंड ११
बोगदा

बोगदा

खंड ११
आ. १. बोयऱ्यांचे प्रकार : (१) दिवा व शिटीयुक्त, (२) दिवा व घंटायुक्त, (३) सोटासारखा, (४) साधा दिवायुक्त, (५) साधा शिटीयुक्त, (६) साधा घंटायुक्त, (७) कोनाकार, (८) रुंद दंडगोलाकार व सपाट माथ्याचा

बोयरा

खंड ११
आ. १. बोल्ट-नट व तत्सम बंधक : (अ) बोल्ट व नट (आ) स्टड (इ) टोपी स्क्रू (ई) यंत्र-स्क्रूची पहिली रचना (उ) यंत्र-स्क्रूची दुसरी रचना.

बोल्ट व नट

खंड ११
आ. २.ब्रोचण क्रिया : (अ) अंतर्ब्रोचण (चौरसाकार छिद्राचे ब्रोचण करण्याची क्रिया) : (१) वस्तुभाग, (२) चौरस ब्रोचण कर्तक (आ) चावी गाळ्याचे ब्रोचण : (१) वस्तुभाग, (२) चपटा ब्रोचण कर्तक, (३) ब्रोचण यंत्रशीर्ष (इ) वर्धित पृष्ठीय ब्रोचण : (१) वस्तुभाग, (२) ब्रोचण कर्तक, (3) वाढत्या मापांचे तीक्ष्ण दाते.

ब्रोचण यंत्र

खंड ११
भ

भाजणे

खंड १२
आ. १. एकेरी हातभाता : (१) फळी, (२) छिद्र, (३) चामड्याच्या चुणीदार घड्या, (४) प्रोथ.

भाता

खंड १२
आ. १. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची पद्धत : (१) मलवाहिनी, (२) वायुरोधकाचे स्थान, (३) जाड काँक्रीट नळीचा तिरका जोड, (४) जाळी, (५) रस्त्याचा पृष्ठभाग, (६) कुंडी, (७) पावसाचे पाणी नेणारी नलिका, (८) काँक्रीटचे जाड वेष्टण.

भुयारी गटार

खंड १२
आ. १. भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे व त्यांचे क्षैतिज भूकंपीय गुणांक दर्शविणारा नकाशा

भूकंप – प्रतिरोधक बांधकाम

खंड १२
आ.१. पोळादी नळी वापरून केलेले भूयोजन : (१) जमीन, (२) चरावरील झाकण, (३) चर, (४) धातुभागापासून येणारी तांब्याची तार, (५) भूयोजक विद्युत् प्रस्थ, (६) भूयोजक पोलादी नळी, (७) कोळशाची भुकटी व धुण्याचा सोडा किंवा मीठ यांचे एकाआड एक थर.

भूयोजन

खंड १२
म

मच्छिमारी नौका

खंड १२
आ. १. विविध आकारांचे गुडदी सीमा-मापक : (१) पूर्ण दंडाकार, (२) पूर्ण गोलाकार, (३) अश दंडाकार, (४) खंड दंडाकार, (५) अंश गोलाकार, (६) दंडगोलाकार.

मापक व तुल्यक

खंड १३

मापनविज्ञान

खंड १३
आ. १. दिक्-कोन

मार्गनिर्देशन

खंड १३
आ. 1. विद्युत् चलित्रांच्या उत्पादनासाठी क्रमशालेतील उपविभागांची मांडणी

मालवाहू यंत्रे व वाहक साधने

खंड १३
आ. १. प्रचालकांचे विविध प्रकार : (अ) पाती असलेले : (१) सरळ उभी पाती, (२) तिरपी पाती, (३) उभी कुंपणासारखी पाती, (४) जहाजाच्या नांगरासारखी पाती (आ) जहाजात वापरण्यात येणाऱ्या तऱ्हेचा (इ) टरबाइन प्रकारचे : (१) सरळ उभी पाती, (२) ४५° तिरपी असलेली पाती, (३) वक्र पाती.

मिश्रण व क्षोभण क्रिया

खंड १३
 आ. १. मृदेची घटकात्मक मांडणी

मृदा यामिकी

खंड १३
मेसर

मेसर

खंड १३

मॉडस्ले, हेन्‍री

खंड १३
मोटारगाडी

मोटारगाडी

खंड १३
मोटारगाडीच्या साट्याच्या भागांची जुळणी.

मोटारगाडी उद्योग

खंड १३
आ. १. जलविमानाच्या कायेची पायरीची रचना (वरील बाजूस त्या त्या ठिकाणचे कायेचे आडवे छेद दाखविले आहेत).

मोटारबोट

खंड १३
य

यांत्रिक अभियांत्रिकी

खंड १४
यांत्रिक हत्यारे

यांत्रिक हत्यारे

यंत्र
आ. १. विद्युत् चलित्रयुक्त उच्चालक : (१) विद्युत् चलित्र, (२) दोर गुंडाळण्याचा दंडगोल, (३) नियंत्रण बटणे, (४) वजन अडकविण्यासाठी आकडा.

यारी

खंड १४
र

रँकिन, विल्यम जॉन माक्वॉर्न

खंड १४
रधित्र

रधित्र

शेपर व प्लेनर

राव, कानुरू लक्ष्मण

खंड १४
सूत्र १. बेंझिनापासून ॲनिलिन मिळविण्याची प्रक्रिया

रासायनिक अभियांत्रिकी

खंड १४
आ. १. रिव्हेटाचे भाग : (१) माथा, (२) ग्रीवा, (३) शेपूट, d−ग्रीवेचा व्यास.

रिव्हेट

खंड १४
आ. १. साधे रॅचेट चाक व खिटी : (१) रॅचेट चाक, (२) दोलन भुजा, (३) चालक खिटी, (४) अटक व धारक खिटी.

रॅचेट चाक व खिटी

खंड १४
आ. १. मेंलित रेडीओ कंप्रता ग्राहीचे मूलभूत स्वरूप

रेडिओ ग्राही

खंड १४
रेडिओ तरंग प्रसारण

रेडिओ तरंग प्रसारण

आयनांबर, क्षोभावरण
आ. १. परमप्रसर-विरूपण रेडीओ-दूरध्वनी प्रेषक

रेडिओ प्रेषक

खंड १४
आ. १. रेडीओ प्रेषण जाळ्याचे मूलभूत घटक

रेडिओ प्रेषण

खंड १४
आ. १. वाफेचे रेल्वे एंजिन : (१) सुरक्षा झडप, (२) भट्टी, (३) उष्ण वायू, (४) जळणारा कोळसा, (५) विकेंद्री भुजा व दांडा, (६) संयोग दांडे, (७) मुख्य दांडा, (८) सिलिंडर, (९) दट्‌ट्या, (१०) वाफेची कोठी, (११) पाणी, (१२) धूर कोठी.

रेल्वे एंजिन

खंड १५
रॉकेट

रॉकेट

अवकाशविज्ञान, उपग्रह, कृत्रिम क्षेपणास्त्रे
आ. १. प्रारंभीचा औद्योगिक रोबॉट : (१) हस्तक्रियाकारक किंवा बाहू, (२) नियंत्रक, (३) शक्ती पुरवठा.

रोबॉट

खंड १५
आ. १. सर्वसाधारण रोहित्र : (अ) रचना : (१-१) प्राथमिक गुंडाळीची अग्रे, (२-२) द्वितीयक गुंडाळीची अग्रे, (३-३) पोलादी पट्ट्यांचा गाभा, १-१ या अग्रांमध्ये विद्युत दाब दिला जातो व २-२ या अग्रांमध्ये निराळा विद्युत दाब निर्माण होतो (आ) प्रतिकात्मक आराखडा : (१-१) प्राथमिक विद्युत दाब, (३) प्राथमिक गुंडाळी, (३-३) पोलादी पट्ट्यांचा गाभा, (४) द्वितीयक गुंडाळी, (५-५) द्वितीयक दाब, (६) चुंबकीय स्त्रोत, (७) भार.

रोहित्र

खंड १५
ल
आ. १. लाटांवरील निरनिराळ्या खाचा

लाटण, धातूंचे

खंड १५
लिफ्ट

लिफ्ट

खंड १५
आ. १. सुविकसित पेचन लेथ : (१) पाय, (२) कपाटी पाय, (३) बैठक, (४) चालक ठोकळा, (५) दुय्यम ठोकळा, (६) पर्याण, (७) पुरोगती स्क्रू, (८) संभरण दंड, (९) संभरण पेटी, (१०) मुख्य सरळ सरकपाट, (११) दुय्यम आडवा सरकपाट, (१२) हत्यारधारक ठोकळा, (१३) कोनदर्शी तबकडी, (१४) दंतपट्‌टी, (१५) मुख्य दंडिकेचे तोंड, (१६) चल केंद्रटेकू, (१७) सरकरेटक, (१८) अचल केंद्रटेकू, (१९) संभरण कळ, (२०) व्युत्क्रमी कळ, (२१) पेचण कळ, (२२) मुख्य सरळ सरकपाट स्क्रू, (२३) पर्याण सरक हातचक्र, (२४) निचरा संकलक, (२५) मुख्य चालक कप्पी, (२६) पर्याण सरक मार्ग, (२७) पेचण मार्गणक, (२८) दंतचक्र पेटी नियंत्रक, (२९) संभरण पेटी नियंत्रक, (३०) शीतक द्रव कुंड.

लेथ

खंड १५
आ. १. सुसंगत लेसर प्रकाश व असंगत सामान्य प्रकाश यांमधील फरक : (अ) प्रगत दिशा, तरंगलांबी, कला व ध्रुवण अवस्था एकरूप असलेले लेसर प्रकाश तरंग (आ) प्रगत दिशा एक परंतु भिन्न तरंगलांबी असलेले म्हणून असंगत प्रकाश तरंग (इ) तरंगलांबी व कला एकरूप पण प्रगत दिशा भिन्न असलेले असंगत प्रकाश तरंग (ई) तरंगलांबी व प्रगत दिशा एक पण भिन्न कलांमुळे असंगत असणारे प्रकाश तरंग.

लेसर

खंड १५
व
आ. १. वंगण प्रवाहाचे प्रकार : (अ) दाबयुक्त प्रवाह (आ) वेगप्रवर्तित प्रवाह (इ) वेगयुक्त व दाबयुक्त प्रवाह, P-दाब : (१) अंतर्द्वार, (२) बहिर्द्वार, (३) स्थिर चकती, (४) गतिमान चकती.

वंगणक्रिया

खंड १५
आ. १. साधा वर्गविभाजक : (१) मिश्रण, (२) उत्प्रवाह (लहान व हलके कण), (३) वर्गीकरणकारक स्तंभ, (४) भरड वा जड कणांची संहती या दिशेने वाढत जाते, (५) पाण्याचा प्रवाह, (६) जड वा भरड मोठे कण गोळा होणारे ग्राहकपात्र, (७) तोटी.

वर्गीकरण व विलगीकरण

खंड १५
आ. १. वाताचलित फसबंदी भंजक : (१) गळचेपी तरफ, (२) गळचेपी झडप, (३) दाबयुक्त हवा, (४) हवा निष्कास, (५) पोलादी पाचर, (६) चक्र प्रावरण, (७) टॅपेट बैठक, (८) टॅपेट, (९) दट्ट्या, (१०) उभा हवा मार्ग, (११) सिलिंडर, (१२) कार्यकारी झडप, (१३) मूटदांडी.

वातचलित हत्यारे

खंड १५
आ. १. वाततल्ययानाचे मूलभूत प्रकार : (अ) पोकळ कोठी प्रकार : (१) खालील बाजूस उघडीअसलेली पोकळ कोठी, (२) पंखा, (३) एंजिन, (४) झालर (आ) हवा-पडदा प्रकार : (१) पंखा, (२) एंजिन, (३) हवा झोत निर्माण करणारे प्रोथ (इ) चक्रव्यूह-बंदिस्त प्रकार : (१) एंजिन, (२) पंखा, (३) हवेचे पुनराभिसरण करणारा वलयाकृती प्रोथ (ई) पार्श्वभित्ती प्रकार : (१) पंखा, (२) पार्श्वभित्ती.

वाततल्पयान

खंड १५
आ. १. वातविवरात उभारलेली विमानाची प्रतिकृती

वातविवर

खंड १५
आ. १. सुखावहता आलेख

वातानुकूलन

खंड १५
आ. १. वाफेच्या अवस्था : (अ) पाणी (आ) सद्रव वाफ (इ) शुष्क व संतृप्त वाफ (ई) अधिसापित (पूर्ण शुष्क)वाफ : (१) सिलींडर (२) दट्ट्या (३) प्रेरणा.

वाफ

खंड १६
आ.१ हीरो वाफ चक्की : ( १) बाष्पित्राचे पात्र, (२) आधार नलिका, (3) पोकळ चेंडू, (४) प्रोथ.

वाफ एंजिन

खंड १६
1आ.१. जहाजाचे वाफ टरबाइन : (१) कवच,(२) स्थिरपाती कडी, (३) चलपाती कडी, (४) घूर्णक, (५) वाफप्रवेश, (६) संघनक.

वाफ टरबाइन

खंड १६

वायरिंग

खंड १६
वायु टरबाइन

वायु टरबाइन

खंड १६
आ. १. उंच इमारतीतील नैसर्गिक वायूवीजनाला गती देणारे संनयन शीर्ष.(उंची): (१) थंड हवेचा आगम मार्ग , २) उष्ण हवेचा वातमार्ग, (निर्गम मार्ग), (३) थंड हवेचे उपयुक्त संनयन शीर्ष.

वायुवीजन

खंड १६
(आ. १) व्हिटमन परिकल्पनेनुसार वायु शोषणातील चालक प्रेरणेचे स्वरुप: PG - वायुघटकाचा दाब, Pi – संतुलन अवस्थेतील आंतरपृष्ठावरील वायुदाब, Ci- द्रवाची आंतरपृष्ठालगतची संहती, CL – द्रवातील वायुघटकाची संहती.

वायुशोषण

खंड १६

वाहितमल

खंड १६

विक्रियाकारक

खंड १६
विगमन

विगमन

खंड १६
आ. १. वितळजोड प्रकार : (अ) सीमा जोड (आ) एकेरी व्ही जोड (इ) दुहेरी व्ही जोड (ई) एकेरी यू जोड (उ) एकेरी आरोहक जोड (ऊ) दुहेरी आरोहक जोड (ए) एकेरी चप जोड (ऐ) दुहेरी चप जोड (ओ) कोन जोड (औ) कड जोड. सर्व जोडांमध्ये (१) जोडावयाचे धातूचे तुकडे किंवा भाग, (२) पूरक धातू.

वितळजोडकाम

खंड १६
आ. १ स्विच फलकावर बसविण्याची चिनी मातीची वितळतारधारक पेटी : (१) मंडल संवाहक, (२) स्पर्शक, (३) चिनी मातीची बैठक, (४) चिनी मातीचे झाकण, (५) वितळतार, (६) मूठ (७) झाकण बसविलेली संपूर्ण पेटी, (८) स्विच फलक.

वितळतार

खंड १६

विद्युत् अभियांत्रिकी

खंड १६

विद्युत् कर्षण

खंड १६
गोंगाट शक्ती मापन : (१) गोंगाट उद्गम, (२) रखीय विवधेक, (३) द्विधाती अभिशातक, (४) निम्नपारक छानक,(५) दर्शक.

विद्युत् गोंगाट

खंड १६
आ. १. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या व विद्युत् प्रवाह वाहून नेणाऱ्या संवाहकवर कार्य करणारी प्रेरणा : (१) उत्तर ध्रुव (उ), (२) दक्षिण ध्रुव (द), (३)संवाहक, (४) चुंबकीय क्षेत्र, (५) विद्युत् प्रवाह, (६) प्रेरणा.

विद्युत् चलित्र

खंड १६

विद्युत् चुंबक

खंड १६
विद्युत् चुंबकीय क्षेत्र सिद्धांत

विद्युत् चुंबकीय क्षेत्र सिद्धांत

खंड १६
आ. १. एकदिश प्रवाह विद्युत् चुंबकीय पंप : (१) चुंबकीय ध्रुव (२) द्रव-धातू वाहिनी, (३) विद्युत् प्रवाहाची दिशा (४) द्रव-धातू वाहण्याची दिशा, (५) तांब्याची संवाहक पट्टी.

विद्युत् चुंबकीय पंप

खंड १६
आ. १ प्रज्योत झोत एंजिन : (१) धनाग्र, (२) विद्युत् प्रज्योत, (३) ऋणाग्र, (४) निरोधक द्रव्य, (५) आयनद्रायूचा प्रवेश मार्ग, (६) प्रोथाची संरचना, (७) प्रवेगकाचा आतल्या पृष्ठभागाचे संरक्षण करणारा थंड वायू, (८) आयनद्रायूचे प्रसरण,(९) विसर्जन (प्रचालक) द्रव्याचे प्रवेशद्वार.

विद्युत् चुंबकीय प्रचालन

खंड १६
आ. १. फॅराडे-चकती प्रकारचे जनित्र : (१) नालाकृती चुंबक, (२) उत्तर ध्रुव (उ), (३) दक्षिण ध्रुव (द), (४) गॅल्व्हानोमीटरला जोडलेल्या तारा, (५) तांब्याची फिरणारी चकती, (६) चुंबकीय क्षेत्र.

विद्युत्‌ जनित्र

खंड १६
आ. १. तापमान नियंत्रक स्वयंचलित पद्धती : (१) संपृक्तिक्षम प्रतिक्रियाकारक, (२) तापक रोधक, (३) तपयुग्म, (४) उत्तापमापक, (५) विवर्धक, (६) प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचा पुरवठा, (७) एकदिश विद्युत् प्रवाहाचा पुरवठा, (८) नियंत्रक गुंडाळी.

विद्युत्‌ तापन

खंड १६
आ. १. टप्प्याच्या विद्युत् दाब नियामकाचे मंडल : (१) परिवर्तनीय स्विच, (२) विद्युत् दाव निवडणारे विवेचक स्विच, (३) विद्युत् दाब बदलाच्या वेळी वापरावयाचा प्रतिक्रियाकारक, (४) स्विचाचे स्पर्श बोट, (५) व्दितीयक गुंडाळीचे छेडे, (६) प्राथमिक गुंडाळी, (७) विद्युत् पुरवठा करणारा संवाहक, (८) प्रदान विद्युत् दाब.

विद्युत् दाब नियामक

खंड १६
आ. १. टंगस्टन तंतूच्या प्रदीप्त दिव्याची रचना : (१) टंगस्टनाचा तंतू, (२) धार देणारे मॉलिब्डेनमाचे तंतू, (३) संवाहक तारा, (४) आधार स्तंभ, (५) काचेचा फुगा, (६) निष्कासक नळी, (७) सिमेंट, (८) निरोधक, (९) कथिलाच्या लंबवर्तुळाकार स्पर्शक चकत्या.

विद्युत् दिवे

खंड १६

विद्युत् दोष

खंड १६
आ. १. धारित्राचे भाग : (१) विद्युत् अपारक पदार्थ, (२) व (४) बाहेर जोडावयाची टोके, (३) धातूच्या पट्ट्या.

विद्युत् धारित्र

खंड १६

विद्युत् नियंत्रण

खंड १६
आ. १. विद्युत् रोधक भट्टी : (१) रोधक, (२) तापवावयाचा पदार्थ भरलेली मूस, (३) तापमान मोजावयाचा तपयुग्म, (४) उच्चतापसह अस्तर, (५) भट्टीचे बांधकाम.

विद्युत् भट्टी

खंड १६
काही विद्युत् मंडले : (अ) एकसरी (आ) अनेकसरी (इ) मिश्र (ई) विद्युत् जालक (उ) युग्मित.

विद्युत् मंडल

खंड १६
विद्युत् मंडल खंडक

विद्युत् मंडल खंडक

खंड १६
आ. १. साधे विद्युत् मंडल : (१) जनित्र, (२) रोहित्र, (३) संगमदांडा, (४) वितरण तार, (५) विजेचा वापर करणारी साधने (प्रत्येक भागाची परिरक्षण व्यवस्था तुटक रेषेने दाखविली आहे).

विद्युत् मंडल परिरक्षण

खंड १६

विद्युत् मंडल परीक्षण

खंड १६

विद्युत् मोटर

खंड १६
भारतीय विद्युत मोटारगाड्या: लव्हबर्ड (निळ्या) व चॅरिअट (लाल)

विद्युत् मोटारगाडी

खंड १६

विद्युत् राशिमापक उपकरणे

खंड १६
आ. १. पाच विभागांचा चल रोधक : (१) विद्युत् प्रवाह अग्र, (२) स्थिर स्पर्शक अग्र, (३) चल स्पर्शक, (४) चल स्पर्शक फिरविण्याचा हस्तक, (५) रोधक गुंडाळ्या, (६) निरोधक फलक.

विद्युत् रोधक

खंड १६
आ. १. क्लीट पद्धत. चिनी मातीच्या दोन पट्ट्यांवमधून नेलेल्या दोन तारा : (१) खालची पट्टी, (२) वरची पट्टी.

विद्युत् वाहक तारकाम

खंड १६

विद्युत् वितरण पद्धति

खंड १६
आ. १. बहुपदरी गोल संवाहकांच्या टोकाची काही दृश्ये : (अ) १९-पदरी (आ) ७-पदरी (इ) ३७-पदरी.

विद्युत् संवाहक

खंड १६

विद्युत् सामग्री उद्योग

खंड १६
आ. १. विद्युत् स्पंद व त्याच्याशी निगडित संज्ञा

विद्युत् स्पंद तंत्रे

खंड १६

विद्युत् स्विच गिअर

खंड १६

विद्युत् स्विच फलक

खंड १६
आ. १. विविध प्रकारच्या विमानांची कमाल वेग व उंची यांची तुलना : (१) उभ्या दिशेत/ अल्प अंतरात आरोहण-अवतरण करणारे विमान, (२) हेलिकॉप्टर, (३) एकाच दट्ट्यायुक्त) एंजिनाचे विमान, (४) अनेक (दट्ट्यायुक्त) एंजिनांचे विमान, (५) अनेक (टर्वोप्रॉप) एंजिनांचे विमान, (६) व्यापारी वाहतुकीचे टर्बोझोत विमान, (७) लष्करी झोत विमान, (८) खूप उच्चतेचे टेहळणी झोत विमान. (९) स्वनातीत मालवाहू विमान.

विमान

खंड १६
विमानवाहू जहाजाचे भाग : (१) विमाने थांबवण्यासाठी व आरोहणासाठी असलेले क्षेत्र, (२) गलोलीसारखी यांत्रिकी क्षेपक प्रयुक्ती, (३) लिफ्ट (उच्चालक), (४) द्वीप, (५) रडार आकाशक, (६) अटक केबली, (७) अवतरण क्षेत्र, (८) विमानघरतळ.

विमानवाहू जहाज

खंड १६
आ. १. विमानाचे मुख्य भाग : (अ) वरून दिसणारे (आ) बाजूने दिसणारे (इ) समोरून दिसणारे विमान : (१) मुख्य पंख, (२) पंखाची अग्रेसर कड, (३) प्रचालक (पंखा), (४) प्रवासी कक्ष, (५) एंजिन, (६) एंजिनाचे कवच, (७) क्षैतिज स्थितीकरण, (८) उच्चालक (उचल फलक), (९) पंखपश्च पडद्या, (१०) वैमानिक कक्ष, (११) विमानाची काया, (१२) उदग्र स्थैर्य, (१३) पुच्छ-जोडणी, (१४) सुकाणू, (१५) चाकांसाठी कप्पा, (१६) मुख्य अवतरण यंत्रणा, (१७) नाकाड (नासिका) अवतरण यंत्रणा, (१८) अवतरण दिवे, (१९) पंखावरील झडपा.

विमानांचा अभिकल्प व रचना

खंड १६
आ. १. टर्बोजेट एंजिन : (१) संपीडकाचा स्थाणुक, (२) संपीडकाचा घूर्णक, (३) इंधन, (४) ज्वलन कोठी, (५) टरबाइन, (६) निष्कास प्रोथ, (७) टरबाइनाचा घूर्णक, (८) टरबाइनाचा स्थाणुक, (९) रेटा, (१०) संपीडक, (११) हवेचा मार्ग.

विमानाचे एंजिन

खंड १६
आ. १. वैमानिक कक्षातील किमान आवश्यक उपकरणे व नियंत्रक : (१) नियंत्रक चक्र, (२) घूर्णी दिक्‌सूचक, (३) वळण व अक्षीय भ्रमण कोनदर्शक, (४) घड्याळ, (५) हवासापेक्ष गतिदर्शक, (६) क्षितिजदर्शक, (७) उच्चतामापक, (८) उदग्र (उभ्या दिशेतील) गतिदर्शक, (९) चुंबकीय दिक्‌सूचक, (१०) रेडिओ ग्राही, (११) उजवा सुकाणू पायटा, (१२) डावा सुकाणू पायटा, (१३) एंजिन नियामक तरफ, (१४) फेरेगणक, (१५) मार्गनिर्देशक सामग्री.

विमानातील उपकरणे

खंड १६
आ. १. दूरध्वनीत होणारे विरूपण व अविरूपण : (१) श्रवणीय ऊर्जा, (२) विरूपणकारक, (३) विद्युत्‌ऊर्जा, (४) अविरूपणकारक.

विरूपण

खंड १६
आ १. बंद तोंडाच्या ध्वनिनलिकेचे अनुस्पंदन : (अ) f 1 या मूळ कंप्रतेला आणि l1 या तरंगलांबीला, (आ) f3 » 3f1 अधिस्वरित कंप्रतेला व l3 तरंगलांबीला : (१) बंद तोंड, (२) कणाचे शून्य स्थानांतर, (३) कणाचे कमाल स्थानांतर, (४) उघडे तोंड, (५) अनुदैर्घ्य स्थानांतर.

विवर अनुस्पंदक

खंड १६
विसरण

विसरण

खंड १६

वुल्फ, आर्थर

खंड १७
आ. १ . सर्वांत साधा फेरेगणक : (१) फेरेदर्शक तबकडी, (२) संपर्क बिंदू.

वेगमापक

खंड १७
जॉर्ज वेस्टिंगहाऊस

वेस्टिंगहाऊस, जॉर्ज

खंड १७

वैमानिकी

खंड १७

वैमानिकीय अभियांत्रिकी

खंड १७
जेम्स वॉट

वॉट, जेम्स

खंड १६
वॉशरांचे विविध प्रकार : (अ) साधा सपाट, (आ) स्प्रिंग वॉशर, (इ) दातेयुक्त, (ई) शंकूच्या आकाराचा.

वॉशर

खंड १६
सर फ्रँक व्हिटल

व्हिटल, सर फ्रँक

खंड १७
सर जोझेफ व्हिटवर्थ

व्हिटवर्थ, सर जोझेफ

खंड १७
आ. १. (अ) व्हिडिओ टेप रेकॉर्डरची रचना : (१) ताण रूळ (२) मार्गदर्शक खुंट्या (३) व्हिडिओ चक्र (४) मुद्रण शीर्ष (५) पुनर्वादन शीर्ष (६) पुसणारे शीर्ष (आ) दृक् फितीवरील संकेतांची मांडणी : (१) ध्वनिसंकेत (२) व्हिडिओ (दृक्) संकेत (३) कालनियंत्रक संकेत.

व्हिडिओ

खंड १७
श

शक्तिगुणक

खंड १७
आ.१. शक्तिप्रेषणाची साधने : (अ) दंड (१) दंड, (२) चावी, (३) चावी गाळा (आ) दृढ युग्मन : (१) युग्मन भाग, (२) चावी, (३) बोल्ट (इ) सर्वकामी सांधा : (१,२) खिळी, (३,४) दंड (ई) क्लच (ग्राभ) : (१) चावी (२) दंड (३) मादी भाग, (४) नर भाग (उ) पट्टा (१,२) कप्प्या, (३) सपाट चपटा पट्टा (ऊ) दंतचक्रे : (१) बहिर्दतचक्र, (२) अंतर्दतचक्र (ए) वर्म : (१) वर्म, (२) दंतचक्र (ऐ) घर्षण क्लच: (१) पायटा, (२) क्लचदंड, (३) दाबतबकडी, (४) स्प्रिंग, (५) घर्षणचलित तबकडी, (६) प्रचक्र, (७) भुजादंडाचे टोक.

शक्तिप्रेषण, यांत्रिक व द्रवीय

खंड १७

शक्तिप्रेषण, विद्युत्

खंड १७
आ. १. शाणनचक्राची नगावर होणारी क्रिया : (१) नग, (२) अपघर्षक कण, (३) बंधक, (४) अनावृत्त छिद्रे, (५) नाममात्र चक्र परिधी, (६) शाणन प्रक्रियेने निघणारा सालपा, (७) शाणनचक्र परिभ्रमणाची दिशा.

शाणन यंत्र

खंड १७

शुष्कीकरण

खंड १७
आ. १. भुजा व दोलन शृंखला : अ- भुजा व तिचे परिभ्रमण, ब- दोलन गती (१) स्थिर दुवा, (२) चालक दुवा (भुजा), (३) युग्मक दुवा, (४) चलित तरफ (दुवा-४). आ. २. ओढ शृंखला. आ. ३. समांतर गती शृंखला : (१) स्थिर दुवा, (२) चालक दुवा, (३) युग्मक दुवा, (४) चलित दुवा. आ. ४. सरकता घटक-भुजा शृंखला : (१) स्थिर दुवा, (२) भुजा, (३) युग्मक दुवा, (४) सरकता घटक आ. ५. तरफी स्विच यंत्रणा : (१) स्थिर दुवा, (२) भुजा, (३, ४, ५) दुवे, (६) दाबयंत्र (दुवा-६). आ. ६. पँटोग्राफ. आ. ७. वॉट सरळ रेषा शृंखला.

शृखंला, यांत्रिक

खंड १७

शेगडा

खंड १८
आ. १. द्विपस्थ शोधकाचे मूलभूत मंडल : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) मेलित मंडल, (३) द्विपस्थ, (४) प्रदान संकेत.

शोधक

खंड १८
स

संकलित मंडले

खंड १८

संक्रांतिविज्ञान

खंड १८

संघनक

खंड १८

संघनन

खंड १८
सदृश - ते - अंकीय परिवर्तक

सदृश – ते – अंकीय परिवर्तक

खंड १८

संदेशवहन

खंड १८
आ. १. संदेश पाठवावयाच्या प्रणालीची ठोकळा आकृती

संदेशवहन अभियांत्रिकी

खंड १८
संपीडक

संपीडक

खंड १८
संप्लवन

संप्लवन

खंड १८

समस्थितिकरण

खंड १८
 समाक्ष केबलीचा छेद : (१) पॉलिएथिलीन वेष्टन, (२) ॲल्युमिनियम संरक्षक कवच, (३) उष्णता निरोधक पट्टी.

समाक्ष केबल

खंड १८

संयोजक

खंड १८
संरचना अभियांत्रिकी

संरचना अभियांत्रिकी

खंड १८
आ. १. त्रिकोणीकरण: ( अ ) त्रिकोणाकृतींचे जाळे ( आ ) त्रिकोणाकृतींची साखळी ( इ ) कर्णयुक्त चौकोनांची साखळी.

सर्वेक्षण

खंड १८
सल्फॉनीकरण

सल्फॉनीकरण

खंड १८
आ. १. साखळ्यांचेप्रकार : (१) दुव्याची साधी साखळी, (२) परिवलित दुव्याची साखळी, (३) थामी दुव्याची किंवा नांगर साखळी, (४) वियोजनी साखळी, (५) लाटे साखळी, (६) द्विदंतीपट्टीची आवाजमुक्त साखळी, (७) द्विदल आवाजमुक्त साखळी, (८) खीळ साखळी, (९) खंड साखळी.

साखळी व साखळी चालन

खंड १९
ॲक्रिलिक

सागरी निमज्जन साधने

खंड १९
आ. १. एक एंजिन असलेले प्लावक विमान

सागरी विमान

खंड १९

साधी यंत्रे

खंड १९

साबणीकरण

खंड १९

सायबरनेटिक्स

खंड १९

सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य

खंड १९
आ. १. साधी ठिबक सिंचन पद्घती : (१) झडप, (२) पार्श्वप्रवाह प्रतिबंधक, (३) दाब नियंत्रक, (४) गाळणी, (५) नलिका, (६) ठिबक नलिका, (७) उत्सर्जक, (८) अंत्य टोपण.

सिंचन

खंड १९

सिंचाई

खंड १९
सिमेंट

सिमेंट

खंड १९

सीमेन्स घराणे

खंड १९

सुरक्षा गुणांक

खंड १९
आ. १. नमुनेदार सुरक्षा झडप : (१) आगम मार्ग, (२) निर्गम मार्ग, (३) तबकडी झडप, (४) आसन, (५) स्प्रिंग, (६) स्प्रिंग वॉशर, (७) झडप दांडा, (८) आसन पुंगळी, (९) तरफ दांडी.

सुरक्षा झडप व प्रयुक्ति

खंड १९

सूक्ष्म – इलेक्ट्रॉनिकी

खंड १९
आ. १. मॅग्नेट्रॉनाची अंतर्गत रचना : (१) ऋणाग्र, (२) तापक बंधस्थाने (अगे), (३) धनाग ठोकळा, (४) विवर अनुस्पंदक, (५) प्रदान युग्मक वेटोळे, (६) समाक्ष केबल.

सूक्ष्मतरंग

खंड १९

सूक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलांचे

खंड १९
सेलफोन

सेलफोन

खंड २०
विमानवेधी तोफेच्या दिशेचे सेवा-यंत्रणेमार्फत होणारे नियमन : (१) लक्ष्य विमान, (२) रडार शलाका, (३) परावर्तित संकेत, (४) रडार संच, (५) मार्गदर्शक, (६) नियंत्रक संकेत (तोफेची इष्ट स्थिती), (७) प्रमाद-अभिज्ञातक, (८) प्रमाद-संकेत (तोफेच्या स्थितीतील चूक), (९) विवर्धक, सेवा-चलित्र, (१०) विमानवेधी तोफ, (११) पुन:प्रदाय संकेत (तोफेची विद्यमान स्थिती), (१२) वेध घेण्याच्या वेळी असलेली लक्ष्य विमानाची इष्ट स्थिती.

सेवा – यंत्रणा

खंड २०
आ. १. सिलिकॉन pn प्रस्थानक सौर विद्युत् घटाच्या काटच्छेदाचे चित्र : (१) सूर्यापासून येणार्‍या प्रकाश ऊर्जेतील फोटॉन, (२) pn प्रस्थानक, (३) p - प्रकारचा सिलिकॉन फलक, (४) n - प्रकारचा सिलिकॉन फलक, (५) इलेक्ट्रॉनांचा प्रवाह, (६) भार. [ म्यूमी. = १०-३ मिमी. ]

सौर विद्युत् घट

खंड २०
आ. १. यंत्रभाग जोडण्याकरिता स्क्रूचा उपयोग

स्क्रू

खंड २०

स्टाइनमेट्स, चार्ल्स प्रोटिअस

खंड २०

स्टीव्हेन्सन ( स्टीफन्सन ), जॉर्ज

खंड २०
आकाशी कायको पूल (१९९८) : जपानमधील मुख्यभूमीवरील कोबे शहर आणि ॲवॅज बेटावरील आवाया शहर यांना जोडणारा झुलता पूल (लांबी ३,९११ मी. उंची २८२.८ मी.).

स्थापत्य अभियांत्रिकी

खंड २०
स्प्रिंगांचे प्रकार : (१) चपटी पट्टी स्प्रिंग, (२) मळसूत्री स्प्रिंग,(३) कुंडलित स्प्रिंग, (४) चकती स्प्रिंग.

स्प्रिंग

खंड २०

स्फटिकीकरण

खंड २०

स्वयंचल अभियांत्रिकी

खंड २०
आ. १. सुरी स्विच : (१) स्विच पाते (सुरी ), (२) बिजागरी जबडा, (३) खंडक जबडा, (४) तारांची अग्रे.

स्विच

खंड २०

स्विच गिअर

खंड २०
स्वॉन, सर जोसेफ विल्सन

स्वॉन, सर जोसेफ विल्सन

खंड २०
ह
हत्यार-योजन

हत्यार-योजन

खंड २०
हत्यारे (कर्मशालेतील)

हत्यारे (कर्मशालेतील)

खंड २०

हवा गाळणी

खंड २०
हवा ब्रश : (१) झडप, (२) संपीडित हवेसाठीची नळी, (३) रंग भरलेले पात्र.

हवा ब्रश

खंड २०

हातपंप

खंड २०

हायड्रोजनीकरण

खंड २०

हॅलोजनीकरण

खंड २०
आ. १. हेलिकॉप्टर पुढील दिशेत उडण्यासाठी घूर्णकाच्या पात्यांच्या सापेक्ष हवेच्या प्रवाहांच्या वेगांतील चढ-उतार : (१) परिभ्रमणाची दिशा, (२) पुढे जाण्याची क्रिया करणारे पाते, (३) उड्डाणाची दिशा, (४) मागे जाण्याची क्रिया करणारे पाते V- हेलिकॉप्टराच्या उड्डाणाचा वेग, Ω- कोनीय वेग, R- पात्याच्या टोकापर्यंतचे अरीय अंतर.

हेलिकॉप्टर

खंड २०
होलोग्राफीचे मूलभूत टप्पे : (अ) होलोग्राम तयार करणे : (१) लेसर, (२) अर्धपारदर्शक आरसा, (३) आरसा, (४) भिंग, (५) बाटली, (६) प्रकाशसंवेदी पट्टिका (आ) प्रतिमा दर्शविण्यासाठी होलोग्राम प्रकाशित करणे : (१) लेसर, (२ व ३) आरसा, (४) भिंग, (५) बाटलीची प्रतिमा, (६) होलोग्राम, (७) डोळा.

होलोग्राफी

खंड २०

अर्थशास्त्र (566) अवर्गीकृत (2722) आयुर्वेद (83) इंग्रजी भा. सा. (223) इतिहास (669) इतिहास, जागतिक (203) इतिहास, भारतीय (338) उद्योग व व्यापार (333) उपयुक्त कला (102) कला सामान्य (88) कायदा (273) कीटकविज्ञान (84) कृषिविज्ञान (220) खगोलशास्त्र (290) खेळ (113) गणित (155) चित्रकला (77) तत्त्वज्ञान (261) धर्म (680) पुरातत्त्वविद्या (177) प्राणिविज्ञान (224) फ्रेंच भा. सा. (98) बंगाली भा. सा. (72) भाषाशास्त्र (94) भूगोल (3060) भूविज्ञान (490) भौतिकी (427) मराठी भा. सा. (269) मानवशास्त्र (297) मानवी वैद्यक (187) मानसशास्त्र (175) यांत्रिक अभियांत्रिकी (121) युद्धशास्त्र (233) यूरोपीय भा. सा. (114) रसायनशास्त्र (456) राज्यशास्त्र (494) वनस्पतिविज्ञान (1386) वातावरणविज्ञान (87) वास्तुकला (93) विद्युत् अभियांत्रिकी (69) शिक्षणशास्त्र (254) संगीत (208) संस्कृत भा. सा. (165) समाजशास्त्र (227) हिंदी भा. सा. (82)

  • 18,021,559 अभ्यागत

© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित

Skip to content
Open toolbar Accessibility Tools

Accessibility Tools

  • Increase TextIncrease Text
  • Decrease TextDecrease Text
  • GrayscaleGrayscale
  • High ContrastHigh Contrast
  • Negative ContrastNegative Contrast
  • Light BackgroundLight Background
  • Links UnderlineLinks Underline
  • Readable FontReadable Font
  • Reset Reset