Skip to content
मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची
Search this website
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची

यांत्रिक अभियांत्रिकी

  1. अथ:>
  2. अभियांत्रिकी>
  3. यांत्रिक अभियांत्रिकी
  • सर्व नोंदी
  • अ
  • आ
  • उ
  • ऊ
  • ए
  • ओ
  • क
  • ख
  • ग
  • घ
  • च
  • छ
  • ज
  • झ
  • ट
  • ड
  • त
  • द
  • ध
  • न
  • प
  • फ
  • ब
  • भ
  • म
  • य
  • र
  • ल
  • व
  • श
  • स
  • ह
अ
आ. १ ठिणगी-प्रज्वलन-पद्धतीच्या एंजिनाचे घटक, (१) सिलिंडर, (२) दट्ट्या, (३) सिलिंडराचे टोपण, (४) संयोगदांडा, (५) भुजादंड, (६) कॅमदंड, (७) पाण्याचे आवरण, (८) चोषण-झडप, (९) ठिणगी-प्लग, (१०) हवा गाळणी, (११) मुख्य धारवा, (१२) भुजा-पेटी.

अंतर्ज्वलन – एंजिन

खंड १
आ. १. क्रॉस्बी एंजिन-निर्देशक. (१) दट्ट्या बसविण्याचा सिलिंडर, (२) प्रमाणबद्ध स्प्रिंग, (३)लेख, (४) गोल डबा, (५) एंजिनाच्या सिलिंडरला जोडणारी नळी.

अश्वशक्ति

खंड १
आ
आ. १. बहि:सूत्रक

आटे पाडणे

खंड १
आर्किमिडीज स्क्रू : (१) नळकांडे, (२) पत्र्याचा पडदा, (३) धारवा, (४) हस्तक.

आर्किमिडीज स्क्रू

खंड २
आ. १ (अ). उपवाहनाचा आस

आस

खंड २
उ
आ. १. भक्कम टेक्यांचा डेरिक : (१) पहिल्या रहाटाकडे, (२) दुसऱ्या रहाटाकडे, (३) जिब

उच्चालक यंत्रे

खंड २

उत्पादन अभियांत्रिकी

खंड २
आ. १. उष्णता विनिमयक - सामान्य रचना (१) नलिकांच्या आतून जाणारा द्रायू आत घेण्याचे तोंड, (२) नलिकांच्या आतून जाणारा द्रायू बाहेर नेण्याचे तोंड, (३) नलिकांच्या बाहेरून जाणारा द्रायू आत घेण्याचे तोंड, (४) नलिकांच्या बाहेरून जाणारा द्रायू बाहेर नेण्याचे तोंड.

उष्णता विनिमयक

खंड २
ऊ

ऊर्जा

खंड २
ए

एंजिन

खंड २
ओ

ओटो, नीकोलाउस आउगुस्ट

खंड ३
आ. १. आंशिक अपमध्य ओतकाम : (१) साचापेटी, (२) धातुरस ओतण्याचे तोंड, (३) धातुरस, (४) साचापेटी फिरविणारा दंड.

ओतकाम

खंड ३
क
कंपने, यांत्रिक

कंपने, यांत्रिक

खंड ३
आ. १. सपाट पट्टा बसविण्याची कप्पी.

कप्पी

खंड ३
आ. १. धातुकामाच्या हात करवतीचे दात : (अ) नाजुक कामासाठी, (आ) सर्वसाधारण कामासाठी.

करवत

खंड ३
आ. 1 घासण्याची सामान्य पद्धती

कानसकाम

खंड ३
आ.१. साध कारब्युरेटर : (१) हवा आत येण्याचा मार्ग, (२) मिश्रण एंजिनाकडे जाण्याचा मार्ग, (३) व्हेंचुरी नळी, (४) मापक प्रोथ, (५) पेट्रोलाची टाकी, (६) तरणी, (७) पेट्रोल पुरवठा.

कारब्युरेटर

खंड ३

कार्यक्षमता, यंत्रांची

खंड ३
आ. १. विकेंद्री कॅम क आणि संपर्क टोकाला धार असलेला अनुगामी ख.

कॅम

खंड ३
आ. १. चौकोनी कुसवांचा क्लच : (१) चालक दंड, (२) चलित दंड, (३) कुसूवे, (४) खाचा, (५) चलित दंडावरील गाळा.

क्लच

खंड ४
ख
खिळ्यांचे मुख्य प्रकार

खिळे

खंड ४
ग
आ.१. वॉट गतिनियंता: (१) गोलक (वजन), (२) जोडदांडी, (३) अस्तनी, (४) फिरणारा दंड, (क्ष) नियंत्याची उंची.

गतिनियंता

खंड ४
आ. १. एक ठोकळ्याचा गतिरोधक : (१) फिरणारे चाक, (२) गतिरोधक ठोकळा, (३) ठोकळा चाकावर दाबून धरण्याचा दांडा.

गतिरोधक

खंड ४
घ
आ. १. घडाईने उत्पन्न होणारी रेषात्मक रचना

घडाई, धातूची

खंड ५
आ. १. द्रवीय शक्तीने चालणारा स्पष्ट विस्थापन जातीचा घनद्रव्य पंप. (अ) पंपातून घन मालाचे निष्कासन, (आ) पंपामध्ये घन मालाचे भरण : (१) पंपाच्या सिलिंडरात घनद्रव्य पडण्याचा मार्ग, (२) पंपातील घनद्रव्य पंपातून बाहेर पडण्याचा मार्ग, (३) पंपाचा सिलिंडर, (४) पंपातील दट्ट्या, (५) सबंध पंप वळविण्याची आधार खीळ, (६) दट्ट्या वर सरकविण्याचा द्रवीय सिलिंडर, (७) पंप वळविण्याचा द्रवीय सिलिंडर, (८) प्रवेश झडप, (९) निष्कास झडप.

घनद्रव्य पंप

खंड ५
च
आ. १. चक्री कर्तन यंत्रे : (अ) आडव्या तर्कूचे चक्री कर्तन यंत्र, (आ) उभ्या तर्कूचे चक्री कर्तन यंत्र.

चक्री कर्तन यंत्र

खंड ५
आ. १. टी. चूडी यांचे पाठशिवी करणाऱ्या दट्ट्यांचे एंजिन : य - पोकळीतीळ आवर्तन. (अ) चोषण, (आ) संपीडन, (इ) प्रज्वलन, (ई) प्रसरण, (उ) निष्कासन.

चक्रीय एंजिन

खंड ५
आ. १. तीन फळ्यांचे चाक

चाक

खंड ५
आ. १. तारांची चाळणी व तिच्यातील उघडीपी

चाळणे

खंड ५
छ
आ. १. चपटा छिद्रक : (१) चौरस सळई, (२) चपटा भाग, (३) कापणाऱ्या धारा.

छिद्रण यंत्र

खंड ६
आ. १. छिद्रणासाठी वापरावयाचा छिद्रपाट : (१) भोके पाडावयाची वस्तू (पट्ट), (२) छिद्रपाट, (३) खुंट्या, (४) अखंड पोलादी नळीचा मार्गणक, (५) भोके पाडावयाच्या जागा.

छिद्रपाट व धारक पकड

खंड ६
ज
आ. १. जलविद्युत संयंत्राची सर्वसाधारण योजना : (१) जलाशय, (१ अ) जलप्रवेश, (२) पोलादी नळ, (३) टरबाइन, (४) चोषण नलिका, (५) विद्युत् जनित्र, (६) अपगा.

जल टरबाइन

खंड ६
सूटसीमा निश्चित करण्याच्या दोन पद्धती : (अ) भोकावर आधारलेली, (आ) दांड्यावर आधारलेली.

जुळणी व मापसूट

खंड ६
झ
आ. १. गुडदी झडप : (१) गुडदी, (२) आरपार भोक, (३) गुडदी फिरविण्यासाठी हस्तक बसविण्याचा चौकोनी भाग, (४) काया, (५) मुखे.

झडप

खंड ६
आ. १. जुळवता येणारा खड्या (डाखणी) : (१) लाकडी मूठ, (२) लोखंडी कांब किंवा गज, (३) निमुळत्या टोकाचा तांब्याचा तुकडा.

झाळकाम व डाखकाम

खंड ६
आ. १. नरम गॅसकेटांचे प्रकार : (१) गॅसकेट

झिरपबंदी

खंड ६
आ. १. हिरो यांचे (प्रतिक्रिया) वाफ एंजिन : (१) पाणी तापविण्याचे बंद भांडे, (२) पोकळ गोळा, (३) वाफवाहक नळांचे गोळ्याचे आधार, (४) वाफ बाहेर पडण्याच्या वाफवलेल्या तोट्या.

झोत प्रचालन

खंड ६
ट
आ. १. आवेग टरबाइनाच्या कार्यपद्धतीमागील मूलतत्त्व : (१) घूर्णक, (२) प्रोथ, (३) पाणी. [प्रोथ म्हणजे द्रायू ज्यातून बाहेर पडतो अशी तोटी].

टरबाइन

खंड ६
आ. १. वायू टरबाइन-मुख्य भाग : (१) संपीडकात हवा जाण्याचा भाग (नळ), (२) हवा संपीडक, (३) इंधन पुरवठा नळी, (४) ज्वलन कक्ष, (५) वायू टरबाइन, (६) टरबाइनाचा निष्कास, (७) टपबाइन-संपीडक दंड, (८) शक्ति-प्रदान.

टरबाइन प्रचालन

खंड ६

टेंप्लेट

खंड ६
ड
आ. १. डीझेल यांचे पहिले यशस्वी एंजिन (१८९७)

डीझेल एंजिन

खंड ६

डीझेल, रूडोल्फ

खंड ६
त
आ. १. तरफांचे वर्ग : (अ) पहिला वर्ग, (आ) दुसरा वर्ग, (इ) तिसरा वर्ग (मापे मिमी.मध्ये).

तरफ

खंड ७
आ. १. तार काढावयाच्या मुद्रेचा छेद : (१) मुद्राधारक, (२) मुद्रा, (३) सळई, (४) तार.

तार काढणे, धातूची

खंड ७
द
आ. १. दंतचक्र जोडीचे प्रमुख भाग : (१) पूर्ण खोली, (२) तळ, (३) माथा, (४) कार्यकारी खोली, (५) तळातील अंतर्गोलाई, (६) चक्रीय अंतराल, (७) चक्रिय जाडी, (८) जीवीय जाडी, (९) जीवीय अनुबंध, (१०) फट, (११) पिच्छट, (१२) रूपरेषा, (१३) अनुबंध, (१४) मूलबंध, (१५) ऊर्ध्वपृष्ठ, (१६) अधःपृष्ठ, (१७) अंतराल वर्तुळ, (१८) अंतराल वर्तुळाचा व्यास.

दंतचक्र

खंड ७
संयुक्त दाबछिद्रण व कातर यंत्र : डाव्या बाजूस दाबछिद्रणकाम तर उजव्या बाजूस कातरकाम केले जाते. मध्यभागी वरच्या अंगास विद्युत् चलित्र बसलिले आहे.

दाबछिद्रण व कातर यंत्र

खंड ७
दाबपकडींचे काही प्रकार : (अ) कंसाकृती दाबपकड (आ) यंत्र शेगडा (इ) चक्रमाथ्या मळसूत्चीरी दाबपकड (ई) कॅंम दाबपकड : (उ) बहुतपरफी दाबपक (ऊ) बिजागरी दाबपकड (ए) पंप दाबपकड : (ऐ) वायवीय दाबपकड

दाबपकड

खंड ७
दाबपात्राची रचना : (1१, २, १३, १५) दंडगोलाकृती कवचे, (३) नळ जोडण्यासाठी बसविलेले उभे दांडे, (४) मजबुतीसाठी पोलादी कडे, (५) आडवे घडीव तोंड, (६) प्रवेशद्वार, (७) प्रवेशद्वारावरील झाकण, (८) आडवे तोंड, (९) दुहेरी रिव्हेटांनी जोडलेला आरोहक सांधा, (१०) उभ्या उज्वालक मुखाचा रिव्हेच जोड (११) उभे उज्वालक मुख, (१२) जोडकड्याने बसविलेली नळी, (१३) बशीच्या आकाराचे झाकण

दाबपात्र

खंड ७
आ. १. टेबल मांडणीचे हस्तचलित स्क्रू दाबयंत्र : (१) बैठक व खांबली यांचे एकसंध ओतीव, (२) खांबलीचे बरचे टोक, (३) तिच्या माथ्यावरील मार्गणक, (४) स्क्रू, (४ अ) रेटक, (५) स्क्रूच्या माथ्यावरील दांडी, (६) ओतीव लोखंडाचे गोळे, (७) मूठ, (८) ऐरण, (९) मुद्रार्ध, (१०) स्क्रूवरील अटक.

दाबयंत्र

खंड ७
आ. १. दोरचालन : (अ) रूपरेषा (आ) कप्पीच्या प्रधीवरील गाळा व त्यातील दोर : (१) चालक कप्पी, (२) चलित कप्पी 0-लहान कप्पीशी होणारा दोराचा संपर्क कोन (अरीयमानात), २ β-गाळ्याच्या बाजूंतील अंतर्भूत कोन (अरीयमानात).

दोरचालन

खंड ७
मापन मर्यादा = कमाल व किमान मापनक्षमतेचे गुणोत्तर

द्रायुमापक

खंड ७
ध
आ.१. धातुपत्राकामाची काही हत्यारे व साधने : (१) खाचण ऐरण, (२) शिंगी ऐरण, (३) रिव्हेटिंग हातोडी, (४) खळगी कामाची हातोडी, (५) अर्धचंद्र लाग, (६) लाकडी मोगरा, (७) खाचण पंच, (८) सरळ धारेची कातरी.

धातुपत्राकाम

खंड ८
S-N आलेख

धातूंचा शिणवटा

खंड ८
आ. १. द्रवगतिकी धारव्यातील क्रिया : (१) दंड, (२) धारवा, (३) तेलपटल, (४) दंडावरील भाराची दिशा, (५) उच्चदाबक्षेत्र, (६) नीच दाबक्षेत्र.

धारवा

खंड ८
आ. १. छपरातून नेलेला व त्याच्या वरचा धुराड्याचा भाग : (१) छप्पर, (२) धुराडे, (३) पत्र्याची मोठी नळी, (४) मोठ्या नळीवरील छत्री, (५) धुराड्यावरील छत्री.

धुराडे

खंड ८
न
आ.१. यांत्रिक कडसांधा प्रकार : (१) धातूची लांब पट्टी, (२) घंटाकृती मुद्रा (डाय), (३) अटक, (४) कडसांधा, (५) नळ किंवा नळी, (६) खेचण यंत्राकडे.

नळ व नळी

खंड ८

नेस्मिथ, जेम्स

खंड ८

न्यूकोमेन, टॉमस

खंड ८
प
आ. १. अभ्रकाचे जडावकाम केलेला हस्तिदंती पंखा, फ्रान्स.

पंखा

खंड ९
आ. १. कप्पीवरील खोबणीत बसविलेला व्ही पट्टा : (१) पट्टा, (२) कप्पीवरील खोबण (रु) रुंदी, (ज) जाडी, (क°) कोन.

पट्टा व पट्टाचालन

खंड ९
आ. १. दक्षिण भारतातील टोपली पंप

पंप

खंड ९

पार्सन्स, सर चार्ल्‌स अल्जेर्‌नॉन

खंड ९
आ.१. तासणीकाम: (अ) सपाट पृष्टभागाचे तासणीकाम: (१) पृष्टभाग, (२) चपटा खर्डा (आ) छिद्राच्या पृष्टभागाचे तासणीकाम: (१) छिद्रभाग, (२) छिद्रतासणी.

पृष्ठ अंत्यरूपण, धातूंचे

खंड ९

पेट्रोल एंजिन

खंड ९
आ. १. मूल प्रचक्र : (१) प्रधी, (२) तुंबा, (३) आरे.

प्रचक्र

खंड १०
आ. १. संयुक्त प्रच्छिद्रण कार्यपट यंत्र : (१) बैठक, (२) शीर्ष-स्तंभ, (३) दंडिका-शीर्ष, (४) फिरती दंडिका, (५) कार्यपट, (६) टेकू स्तंभ, (७) आधार धारवा, (८) सरकमार्ग, (९) पल्याण.

प्रच्छिद्रण यंत्र

खंड १०
आ. १. स्प्रिंग-निरुद्ध वस्तुमानयुक्त रेषीय प्रवेगमापकाचे तत्त्व : (१) ठोकळा (वस्तुमान), (२) धारवा पृष्ठभाग, (३) निरोधक स्प्रिंग, (४) दर्शक, (५) संवेदनक्षम अक्ष.

प्रवेगमापक

खंड १०
फ
फिरता जिना : (अ) सर्वसाधारण रचना : (१) पायरी, (२) पायऱ्या जोडलेली साखळी, (३) पायरीची वरची चाके, (४) पायरीची खालची चाके, (५) आधारपट्टा, (६) आधारपट्ट्याला ताण देणारी प्रयुक्ती, (७) आधारपट्ट्याला गती देणारे चाक, (८) रूळ, (९) फणीसारखा पट्टा, (१०) चालक यंत्रणा व गतिरोधक, (११) विद्युत् चलित्र, (१२) खालचा रमणा, (१३) वरचा रमणा (आ) पायरीची रचना : (१) पायरी, (२) खालची चाके, (३) आतील रूळ, (४) वरची चाके, (५) बाहेरचा रूळ, (६) निरंत साखळी (इ) जिन्याच्या माथ्यावरील पायऱ्यांची मांडणी : (१) पायरीची खालची चाके, (२) रूळ, (३) वरची चाके, (४) साखळी (ई) माथ्यावर सपाट फलाट तयार होताना होणारी पायऱ्यांची हालचाल : (१) आतील रूळ, (२) बाहेरील रूळ, (३) वरची चाके, (४) खालची चाके.

फिरता जिना

खंड १०
ब
आ. १. लँकाशर बाष्पित्र : (अ) पार्श्वदर्शन : (१) उत्सर्जन झडप, (२) राखोडे, (३) विस्तव जाळी, (४) भट्टीचा दरवाजा, (५) संभरण झडप, (६) संरक्षक झडप, (७) जलपातळी धोकासूचक, (८) तपास विवर, (९) वाफ विलगक, (१०) मुख्य वाफ झडप, (११) दाबपात्र, (१२) अधितापक स्थान, (१३) धुराड्याकडे जाणारा मार्ग, (१४) खालचा धूममार्ग, (१५) भट्टीनळ

बाष्पित्र

खंड ११
आ. १. बोल्ट-नट व तत्सम बंधक : (अ) बोल्ट व नट (आ) स्टड (इ) टोपी स्क्रू (ई) यंत्र-स्क्रूची पहिली रचना (उ) यंत्र-स्क्रूची दुसरी रचना.

बोल्ट व नट

खंड ११
आ. २.ब्रोचण क्रिया : (अ) अंतर्ब्रोचण (चौरसाकार छिद्राचे ब्रोचण करण्याची क्रिया) : (१) वस्तुभाग, (२) चौरस ब्रोचण कर्तक (आ) चावी गाळ्याचे ब्रोचण : (१) वस्तुभाग, (२) चपटा ब्रोचण कर्तक, (३) ब्रोचण यंत्रशीर्ष (इ) वर्धित पृष्ठीय ब्रोचण : (१) वस्तुभाग, (२) ब्रोचण कर्तक, (3) वाढत्या मापांचे तीक्ष्ण दाते.

ब्रोचण यंत्र

खंड ११
भ
आ. १. एकेरी हातभाता : (१) फळी, (२) छिद्र, (३) चामड्याच्या चुणीदार घड्या, (४) प्रोथ.

भाता

खंड १२
म
आ. १. विविध आकारांचे गुडदी सीमा-मापक : (१) पूर्ण दंडाकार, (२) पूर्ण गोलाकार, (३) अश दंडाकार, (४) खंड दंडाकार, (५) अंश गोलाकार, (६) दंडगोलाकार.

मापक व तुल्यक

खंड १३

मापनविज्ञान

खंड १३
आ. 1. विद्युत् चलित्रांच्या उत्पादनासाठी क्रमशालेतील उपविभागांची मांडणी

मालवाहू यंत्रे व वाहक साधने

खंड १३

मॉडस्ले, हेन्‍री

खंड १३
य

यांत्रिक अभियांत्रिकी

खंड १४
आ. १. आद्य स्वरूपाचा लाकूडकामाचा लेथ.

यांत्रिक हत्यारे

खंड १४
आ. १. विद्युत् चलित्रयुक्त उच्चालक : (१) विद्युत् चलित्र, (२) दोर गुंडाळण्याचा दंडगोल, (३) नियंत्रण बटणे, (४) वजन अडकविण्यासाठी आकडा.

यारी

खंड १४
र

रँकिन, विल्यम जॉन माक्वॉर्न

खंड १४
रधित्र

रधित्र

खंड १४
आ. १. रिव्हेटाचे भाग : (१) माथा, (२) ग्रीवा, (३) शेपूट, d−ग्रीवेचा व्यास.

रिव्हेट

खंड १४
आ. १. साधे रॅचेट चाक व खिटी : (१) रॅचेट चाक, (२) दोलन भुजा, (३) चालक खिटी, (४) अटक व धारक खिटी.

रॅचेट चाक व खिटी

खंड १४
आ. १. वाफेचे रेल्वे एंजिन : (१) सुरक्षा झडप, (२) भट्टी, (३) उष्ण वायू, (४) जळणारा कोळसा, (५) विकेंद्री भुजा व दांडा, (६) संयोग दांडे, (७) मुख्य दांडा, (८) सिलिंडर, (९) दट्‌ट्या, (१०) वाफेची कोठी, (११) पाणी, (१२) धूर कोठी.

रेल्वे एंजिन

खंड १५
आ. १. प्रारंभीचा औद्योगिक रोबॉट : (१) हस्तक्रियाकारक किंवा बाहू, (२) नियंत्रक, (३) शक्ती पुरवठा.

रोबॉट

खंड १५
ल
आ. १. लाटांवरील निरनिराळ्या खाचा

लाटण, धातूंचे

खंड १५

लिफ्ट

खंड १५
आ. १. सुविकसित पेचन लेथ : (१) पाय, (२) कपाटी पाय, (३) बैठक, (४) चालक ठोकळा, (५) दुय्यम ठोकळा, (६) पर्याण, (७) पुरोगती स्क्रू, (८) संभरण दंड, (९) संभरण पेटी, (१०) मुख्य सरळ सरकपाट, (११) दुय्यम आडवा सरकपाट, (१२) हत्यारधारक ठोकळा, (१३) कोनदर्शी तबकडी, (१४) दंतपट्‌टी, (१५) मुख्य दंडिकेचे तोंड, (१६) चल केंद्रटेकू, (१७) सरकरेटक, (१८) अचल केंद्रटेकू, (१९) संभरण कळ, (२०) व्युत्क्रमी कळ, (२१) पेचण कळ, (२२) मुख्य सरळ सरकपाट स्क्रू, (२३) पर्याण सरक हातचक्र, (२४) निचरा संकलक, (२५) मुख्य चालक कप्पी, (२६) पर्याण सरक मार्ग, (२७) पेचण मार्गणक, (२८) दंतचक्र पेटी नियंत्रक, (२९) संभरण पेटी नियंत्रक, (३०) शीतक द्रव कुंड.

लेथ

खंड १५
व
आ. १. वंगण प्रवाहाचे प्रकार : (अ) दाबयुक्त प्रवाह (आ) वेगप्रवर्तित प्रवाह (इ) वेगयुक्त व दाबयुक्त प्रवाह, P-दाब : (१) अंतर्द्वार, (२) बहिर्द्वार, (३) स्थिर चकती, (४) गतिमान चकती.

वंगणक्रिया

खंड १५
आ. १. वाताचलित फसबंदी भंजक : (१) गळचेपी तरफ, (२) गळचेपी झडप, (३) दाबयुक्त हवा, (४) हवा निष्कास, (५) पोलादी पाचर, (६) चक्र प्रावरण, (७) टॅपेट बैठक, (८) टॅपेट, (९) दट्ट्या, (१०) उभा हवा मार्ग, (११) सिलिंडर, (१२) कार्यकारी झडप, (१३) मूटदांडी.

वातचलित हत्यारे

खंड १५
आ. १. सुखावहता आलेख

वातानुकूलन

खंड १५
आ. १. वाफेच्या अवस्था : (अ) पाणी (आ) सद्रव वाफ (इ) शुष्क व संतृप्त वाफ (ई) अधिसापित (पूर्ण शुष्क)वाफ : (१) सिलींडर (२) दट्ट्या (३) प्रेरणा.

वाफ

खंड १६
आ.१ हीरो वाफ चक्की : ( १) बाष्पित्राचे पात्र, (२) आधार नलिका, (3) पोकळ चेंडू, (४) प्रोथ.

वाफ एंजिन

खंड १६
1आ.१. जहाजाचे वाफ टरबाइन : (१) कवच,(२) स्थिरपाती कडी, (३) चलपाती कडी, (४) घूर्णक, (५) वाफप्रवेश, (६) संघनक.

वाफ टरबाइन

खंड १६
आ.१. वायू टरबाइन : (१) वात संपीडक, (२) हवा प्रवेश, (३) ज्वलनकक्ष,(४) ठिणगी गुडदी, (५) दंड, (६) चलपाती, (७) स्थिरपाती, (८) निष्कास मार्ग, (९) विद्युत जनित्र, (१०) इंधन टाकी, (११) टरबाइन.

वायु टरबाइन

खंड १६
आ. १. उंच इमारतीतील नैसर्गिक वायूवीजनाला गती देणारे संनयन शीर्ष.(उंची): (१) थंड हवेचा आगम मार्ग , २) उष्ण हवेचा वातमार्ग, (निर्गम मार्ग), (३) थंड हवेचे उपयुक्त संनयन शीर्ष.

वायुवीजन

खंड १६
आ. १. वितळजोड प्रकार : (अ) सीमा जोड (आ) एकेरी व्ही जोड (इ) दुहेरी व्ही जोड (ई) एकेरी यू जोड (उ) एकेरी आरोहक जोड (ऊ) दुहेरी आरोहक जोड (ए) एकेरी चप जोड (ऐ) दुहेरी चप जोड (ओ) कोन जोड (औ) कड जोड. सर्व जोडांमध्ये (१) जोडावयाचे धातूचे तुकडे किंवा भाग, (२) पूरक धातू.

वितळजोडकाम

खंड १६

वुल्फ, आर्थर

खंड १७
आ. १ . सर्वांत साधा फेरेगणक : (१) फेरेदर्शक तबकडी, (२) संपर्क बिंदू.

वेगमापक

खंड १७
जेम्स वॉट

वॉट, जेम्स

खंड १६
वॉशरांचे विविध प्रकार : (अ) साधा सपाट, (आ) स्प्रिंग वॉशर, (इ) दातेयुक्त, (ई) शंकूच्या आकाराचा.

वॉशर

खंड १६
सर जोझेफ व्हिटवर्थ

व्हिटवर्थ, सर जोझेफ

खंड १७
श
आ.१. शक्तिप्रेषणाची साधने : (अ) दंड (१) दंड, (२) चावी, (३) चावी गाळा (आ) दृढ युग्मन : (१) युग्मन भाग, (२) चावी, (३) बोल्ट (इ) सर्वकामी सांधा : (१,२) खिळी, (३,४) दंड (ई) क्लच (ग्राभ) : (१) चावी (२) दंड (३) मादी भाग, (४) नर भाग (उ) पट्टा (१,२) कप्प्या, (३) सपाट चपटा पट्टा (ऊ) दंतचक्रे : (१) बहिर्दतचक्र, (२) अंतर्दतचक्र (ए) वर्म : (१) वर्म, (२) दंतचक्र (ऐ) घर्षण क्लच: (१) पायटा, (२) क्लचदंड, (३) दाबतबकडी, (४) स्प्रिंग, (५) घर्षणचलित तबकडी, (६) प्रचक्र, (७) भुजादंडाचे टोक.

शक्तिप्रेषण, यांत्रिक व द्रवीय

खंड १७
आ. १. शाणनचक्राची नगावर होणारी क्रिया : (१) नग, (२) अपघर्षक कण, (३) बंधक, (४) अनावृत्त छिद्रे, (५) नाममात्र चक्र परिधी, (६) शाणन प्रक्रियेने निघणारा सालपा, (७) शाणनचक्र परिभ्रमणाची दिशा.

शाणन यंत्र

खंड १७
आ. १. भुजा व दोलन शृंखला : अ- भुजा व तिचे परिभ्रमण, ब- दोलन गती (१) स्थिर दुवा, (२) चालक दुवा (भुजा), (३) युग्मक दुवा, (४) चलित तरफ (दुवा-४). आ. २. ओढ शृंखला. आ. ३. समांतर गती शृंखला : (१) स्थिर दुवा, (२) चालक दुवा, (३) युग्मक दुवा, (४) चलित दुवा. आ. ४. सरकता घटक-भुजा शृंखला : (१) स्थिर दुवा, (२) भुजा, (३) युग्मक दुवा, (४) सरकता घटक आ. ५. तरफी स्विच यंत्रणा : (१) स्थिर दुवा, (२) भुजा, (३, ४, ५) दुवे, (६) दाबयंत्र (दुवा-६). आ. ६. पँटोग्राफ. आ. ७. वॉट सरळ रेषा शृंखला.

शृखंला, यांत्रिक

खंड १७

शेगडा

खंड १८
स

संघनक

खंड १८
आ. १. पश्र्चाग्र गती संपीडक : (१) भुजादंड, (२) संयोजक दंड, (३) दट्ट्या, (४) गाळण, (५) शोषक झडप, (६) प्रदान झडप, (७) कंगोरे.

संपीडक

खंड १८
आ. १. साखळ्यांचेप्रकार : (१) दुव्याची साधी साखळी, (२) परिवलित दुव्याची साखळी, (३) थामी दुव्याची किंवा नांगर साखळी, (४) वियोजनी साखळी, (५) लाटे साखळी, (६) द्विदंतीपट्टीची आवाजमुक्त साखळी, (७) द्विदल आवाजमुक्त साखळी, (८) खीळ साखळी, (९) खंड साखळी.

साखळी व साखळी चालन

खंड १९

साधी यंत्रे

खंड १९

सुरक्षा गुणांक

खंड १९
आ. १. नमुनेदार सुरक्षा झडप : (१) आगम मार्ग, (२) निर्गम मार्ग, (३) तबकडी झडप, (४) आसन, (५) स्प्रिंग, (६) स्प्रिंग वॉशर, (७) झडप दांडा, (८) आसन पुंगळी, (९) तरफ दांडी.

सुरक्षा झडप व प्रयुक्ति

खंड १९
आ. १. यंत्रभाग जोडण्याकरिता स्क्रूचा उपयोग

स्क्रू

खंड २०
स्प्रिंगांचे प्रकार : (१) चपटी पट्टी स्प्रिंग, (२) मळसूत्री स्प्रिंग,(३) कुंडलित स्प्रिंग, (४) चकती स्प्रिंग.

स्प्रिंग

खंड २०
ह
आ. १. बहुछिद्रण व बहुकातकामे योजन : (अ) बहुछिद्रणक्रिया : (१) बहुदंडिकाशीर्ष, (२) फिरत्या दंडिका, (३) छिद्रपाट, (४) नग, (५) धारक पकड, (६) छिद्रक (आ) बहुकातकामे : (१) उभा रहाट, (२) कर्तक धारक, (३) कर्तक, (४) नग.

हत्यार – योजन

खंड २०

हवा गाळणी

खंड २०
हवा ब्रश : (१) झडप, (२) संपीडित हवेसाठीची नळी, (३) रंग भरलेले पात्र.

हवा ब्रश

खंड २०

हातपंप

खंड २०

विषयनिहाय नोंदी

  • —अभियांत्रिकी (390)
    • अणुकेंद्रीय अभियांत्रिकी (4)
    • नाविक अभियांत्रिकी (30)
    • यांत्रिक अभियांत्रिकी (119)
    • रासायनिक अभियांत्रिकी (46)
    • विद्युत् अभियांत्रिकी (70)
    • वैमानिकीय अभियांत्रिकी (11)
    • संदेशवहन अभियांत्रिकी (58)
    • स्थापत्य अभियांत्रिकी (48)
    • स्वयंचलित अभियांत्रिकी (4)
  • अर्थशास्त्र (555)
  • अवकाशविज्ञान (7)
  • +इतिहास (1217)
    • इतिहास, जागतिक (201)
    • इतिहास, भारतीय (335)
  • उद्योग व व्यापार (331)
  • +कला (246)
    • उपयुक्त कला (101)
    • कला सामान्य (86)
    • मूर्तिकला (26)
    • वस्त्रे व भूषणे (28)
  • कायदा (269)
  • +कृषिविज्ञान (220)
    • वनस्पतिरोगविज्ञान (1)
  • खगोलशास्त्र (288)
  • +खेळ आणि मनोरंजन (148)
    • खेळ (101)
    • खेळ व मनोरंजन (32)
    • मनोरंजन (15)
  • गणित (148)
  • ग्रंथालयशास्त्र (9)
  • चित्रकला (74)
  • चित्रपट (65)
  • जीवरसायनशास्त्र (54)
  • +जीवविज्ञाने (1602)
    • कीटकविज्ञान (83)
    • पशुविकारविज्ञान (6)
    • प्राणिविज्ञान (112)
    • वनस्पतिविज्ञान (1366)
    • सूक्ष्मजीवविज्ञान (35)
  • तत्त्वज्ञान (260)
  • धर्म (667)
  • धातुविज्ञान (40)
  • नृत्य (55)
  • पुरातत्त्वविद्या (176)
  • +भाषा आणि साहित्य (2166)
    • +जागतिक साहित्य (1022)
      • +अमेरिकन भा. सा. (33)
        • अमेरिकन भा. सा. (23)
        • गेलिक भा. सा. (1)
        • चिली भा. सा. (1)
        • जॉर्जियन भा. सा. (2)
        • फ्‍लेमिश भा. सा. (3)
        • फ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)
      • +आशियाई भा. सा. (109)
        • अरबी भा. सा. (6)
        • चिनी भा. सा. (17)
        • जपानी भा. सा. (14)
        • तुर्की भा. सा. (4)
        • फार्सी भा. सा. (10)
      • +यूरोपीय भा. सा. (715)
        • इंग्रजी भा. सा. (217)
        • इटालियन भा. सा. (16)
        • ग्रीक भा. सा. (21)
        • चेक भा. सा. (6)
        • जर्मन भा. सा. (49)
        • डच भा. सा. (10)
        • डॅनिश भा. सा. (19)
        • नॉर्वेजियन भा. सा. (4)
        • पोर्तुगीज भा. सा. (14)
        • पोलिश भा. सा. (20)
        • फिनिश भा. सा. (6)
        • फ्रेंच भा. सा. (96)
        • यूरोपीय भा. सा. (1)
        • रशियन भा. सा. (43)
        • रूमानियन भा. सा. (3)
        • लॅटिन भा. सा. (24)
        • स्पॅनिश भा. सा. (33)
        • स्वीडिश भा. सा. (13)
        • हंगेरियन भा. सा. (8)
        • हिब्रू भा. सा. (5)
    • +भारतीय भाषा व साहित्य (570)
      • असमिया भा. सा. (41)
      • उर्दू भा. सा. (26)
      • ओडिया भा. सा. (50)
      • कन्नड भा. सा. (47)
      • काश्मीरी भा. सा. (12)
      • कोकणी भा. सा. (13)
      • गुजराती भा. सा. (36)
      • तमिळ भा. सा. (40)
      • तेलुगू भा. सा. (54)
      • पंजाबी भा. सा. (14)
      • बंगाली भा. सा. (71)
      • भारतीय भा. सा. (1)
      • मलयाळम् भा. सा. (29)
      • राजस्थानी भा. सा. (2)
      • सिंधी भा. सा. (12)
      • हिंदी भा. सा. (81)
    • +भाषा व लिपी (112)
      • भाषाशास्त्र (72)
      • लिपिप्रकार (39)
    • मराठी भा. सा. (265)
    • +संस्कृत व प्राकृत (251)
      • अपभ्रंश भा. सा. (15)
      • अर्धमागधी भा. सा. (12)
      • पाली भा. सा. (20)
      • पैशाची भा. सा. (1)
      • प्राकृत भा. सा. (6)
      • मागधी भा. सा. (2)
      • माहाराष्ट्री भा. सा. (20)
      • शौरसेनी भा. सा. (16)
      • संस्कृत भा. सा. (159)
    • +साहित्य (107)
      • साहित्य प्रकार (47)
      • साहित्य संकीर्ण (47)
      • साहित्यसमीक्षा (12)
  • भूगोल (3033)
  • भूविज्ञान (488)
  • भौतिकी (421)
  • मानवशास्त्र (294)
  • मानसशास्त्र (168)
  • युद्धशास्त्र (225)
  • रंगभूमी (52)
  • रसायनशास्त्र (452)
  • राज्यशास्त्र (480)
  • वातावरणविज्ञान (84)
  • वास्तुकला (93)
  • वृत्तपत्रविद्या (24)
  • +वैद्यक (206)
    • पशुवैद्यक (21)
    • +मानवी वैद्यक (184)
      • आयुर्वेद (81)
  • शास्त्रीय संस्था (15)
  • शिक्षणशास्त्र (250)
  • संकीर्ण विज्ञाने (50)
  • संगीत (206)
  • समाजशास्त्र (224)
  • सांख्यिकी (24)
  • 18,021,559 अभ्यागत

© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित

Skip to content
Open toolbar Accessibility Tools

Accessibility Tools

  • Increase TextIncrease Text
  • Decrease TextDecrease Text
  • GrayscaleGrayscale
  • High ContrastHigh Contrast
  • Negative ContrastNegative Contrast
  • Light BackgroundLight Background
  • Links UnderlineLinks Underline
  • Readable FontReadable Font
  • Reset Reset