Skip to content
मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची
  • Toggle website search
Search this website
  • मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
  • मराठी विश्वकोश (खंड निहाय)
    • खंड : १ अंक ते आतुरचिकित्सा
    • खंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब
    • खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’
    • खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
    • खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
    • खंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’
    • खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
    • खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
    • खंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य
    • खंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’
    • खंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ
    • खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
    • खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’
    • खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
    • खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
    • खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
    • खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम
    • खंड : १८ शेख अमर ते सह्याद्री
    • खंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव
    • खंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद
  • अकारविल्हे नोंदसूची

नाविक अभियांत्रिकी

  1. अथ:>
  2. अभियांत्रिकी>
  3. नाविक अभियांत्रिकी
  • सर्व नोंदी
  • आ
  • क
  • ग
  • ज
  • द
  • न
  • प
  • ब
  • म
  • व
  • स
आ

आगबोट

क
कॅप्स्टन. (अ) उभा छेद : (१) दोरखंड गुंडाळला जाणारा भाग, (२) हातदांडा खुपसून बसविण्याची खाच, (३) जहाजाची गच्ची, (४) वक्रदंती चाक व खिटी, (५) गच्चीवरील जलरोधी घर्षण नलिका, (६) रहाट हाताने फिरविताना विद्युत् चलित्र अलग करण्याची खुंटी, (७) रहाट फिरविणारे विद्युत् चलित्र.

कॅप्स्टन

खंड ३
आ.१. कोणादर्श : (१) मूठ, (२) सांगाडा, (३) दुर्बिण, (४) चौकट, (५) वाढता काळसरपणा असलेल्या काचा, (६) आरसा, (७) फिरती त्रिज्या, (८) व्हर्नियर, (९) सूक्ष्म गती स्क्रू.

कोणादर्श

खंड ४
ग
आ. १. रहाट बादल्यांचे गाळ उपसणी यंत्र : (१) पोलादी शिडी, (२) कप्पी, (३) पोलादी साखळी, (४) बादली, (५) गाळ सोडण्याची पन्हळ, (६) रहाट यंत्र, (७) पाण्याची पातळी, (८) शिडी उचलण्याची यारी, (९) एंजिन, (१०) धुराडे.

गाळ उपसणी यंत्रणा

खंड ५
ज
आ. १. नौकेच्या खाली जोडण्याच्या जलपर्णांचे विविध प्रकार : (१) जलपर्ण, (θ) आक्रमक कोन.

जलपर्णी नौका

खंड ६
आ. १. शिडाच्या जहाजांचे काही प्रकार : (१) एका डोलखांबाचे त्रिकोणी शिडाचे, (२) मोठ्या चौकोनी शिडाचे, (३) दोन डोलखांबांचे, (४) लहान चौकोनी शिडांचे, (५) तीन डोलखांबांचे, (६) चार डोलखांबांचे, (७) उलांडी (संतुलक ओंडका) लावलेले, (८) तोफा बसविलेले लढाऊ जहाज, (९) तीन हजार वर्षांपूर्वी ईजिप्तमध्ये वापरात असलेले लढाऊ जहाज, (१०) चीनमधील लढाऊ व मासेमारी जहाज, (११) अजंठ्याच्या लेण्यातील सागरी जहाजाचे चित्र, (१२) जावातील बोरोबूदुर मंदिरातील भारतीय जहाजाचे शिल्प, (१३) सोळाव्या शतकातील लढाऊ अरबी जहाज (डो), (१४) लढाऊ जातीचे वेगवान जहाज (फत्तेमार), (१५) पेशवेकालीन लढाऊ जहाज (पाल), (१६) चाळीस नावाडी बसवून लढाऊ जहाज चालविण्याची जुनी फिनिशियन पद्धत, (१७) तोफा बसविलेले लढाऊ जहाज.

जहाज

खंड ६
 आ. १. सोळाव्या शतकात वापरात असलेल्या मोठ्या जहाजांचा प्रकार

जहाज प्रचालन

खंड ६
आ. १. जहाजबांधणी कारखान्याच्या विभागांच्या मांडणीचा एक प्रकार : (१) मुख्य व्यवस्थापन कार्यालय, अभिकल्पन व आरेखन कार्यालय (२) मोटार गाड्या वगैरे उभ्या करण्याची जागा (३) पोलाद-कोठार (४) फर्मा विभाग (५) फर्माशाळा (६) ओतशाळा (७) इतर माल ठेवण्याचे कोठार (८) आखणी विभाग (९) पट्ट्या व कोन कापण्याचा विभाग (१०) जोडणी विभाग (११) यंत्रशाळा-बाष्पित्र (बॉयलर) विभाग, घडवण विभाग, हत्यार विभाग (१२) जोडणी विभाग—तांब्याच्या नळ्या, धातुतक्ते जोडविभाग, रंगलेप विभाग, विद्युत् विभाग, दोर विभाग (१३) जहाजाची काया बांधण्याची मुख्य जागा—बांधणी गाळा (१४) सुकी गोदी (१५) आतील बांधणीसाठी काया उभी करण्याचे धक्के (१६) खोल पाण्याचा भाग.

जहाजबांधणी

खंड ६
जहाजाचे एंजिन

जहाजाचे एंजिन

खंड ६
जहाजातील यंत्रसामग्री

जहाजातील यंत्रसामग्री

खंड ६
द
आ.१. कुलाब्याच्या दीपगृहाचा उभा छेद : (१) दिव्याची खोली (येथे दर दहा सेकंदांनी चमकणारा व सु. २९ किमी. अंतरावरून दिसणारा दिवा आहे) या खोलीचे आणखी दोन छेद बाजूला दाखविले आहेत, (२) पहाऱ्याची खोली, (३) वरची झोपण्याची खोली, (४) खालची झोपण्याची खेाली, (५) बैठकीची खोली, (६) स्वयंपाकाची खोली, (७) भांडारगृह, (८) तेलाकरिता खोली, (९) पाण्याकरिता खोली, (१०) पाण्याची टाकी (५६७७ लिटर), (११) सिमेंट काँक्रीट, (१२) चुन्याचे काँक्रीट, (१३) काँक्रीटचे ठोकळे, (१४) सिमेंट काँक्रीटच्या पिशव्या, (१५) कठीण मुरुमातील धोंडे व गोटे.

दीपगृह

खंड ७
न
आ.१ आरमारी नांगर : (१) हळस, (२) आकडा, (३) फाळ, (४) जोखड.

नांगर, जहाजाचा

खंड ८

नाविक अभियांत्रिकी

खंड ८
आ. १. संथ पाण्यात स्थिर जहाजावर कार्य करणाऱ्या प्रेरणा : (१) जलरेषा, (२) जहाजाचे वजन, (३) उत्प्लावकता, (४) क्षैतिज घटक, (५) ऊर्ध्व घटक, (६) जलदाब, (ग) गुरूत्वमध्य, (उ) उत्प्लावन मध्य.

नाविक वास्तुशिल्प

खंड ८
आ. १. नौकांचे विविध प्रकार : (१) पपायरस नौका, (२) जनावराच्या कातड्याची फुगविलेल्या पिशवीसारखी नौका, (३) झाडाच्या साली किंवा कातडी तुकडे लाकडी सांगाड्यावर जोडून तयार केलेली नौका, (४) न्यूझीलंडमधील कनू प्रकारची वाकातावा नौका, (५) ओंडके जोडून तयार केलेला तराफा, (६) उलांडी किंवा चौक बांधलेली लहान नौका, (७) व्हेनिस येथील गोंडोला, (८) काश्मीरमधील विहार नौका (बजरा), (९) टोनी, (१०) मचवा, (११) पडाव, (१२) बटेला, (१३) होडी, (१४) बट्टेला, (१५) संबूक, (१६) नौरी, (१७) पट्टिमार, (१८) ढांगी.

नौका

खंड ८

नौकानयन

खंड ८

नौकाशिल्प

खंड ८

नौकोद्धार

खंड ८
प

पडाव

खंड ९
आ. १ डेव्हिड बुशनेल यांची ‘टर्टल’ पाणबुडी (१७७६)

पाणबुडी

खंड ९
आ.१. प्राणरक्षक नौका : (१) प्रचालक (पंखा), (२) डीझेल एंजिन, (३) इंधन टक्या, (४) प्रवासी बसण्याची जागा, (५) नांगर, (६) रेडिओ दूरध्वनी, (७) आकाशक, (८) रडार, (९) प्राणरक्षक कडे.

प्राणरक्षक साधने, सागरी

खंड १०
ब

बॅथिस्कॅफ

खंड ११
आ. १. बोयऱ्यांचे प्रकार : (१) दिवा व शिटीयुक्त, (२) दिवा व घंटायुक्त, (३) सोटासारखा, (४) साधा दिवायुक्त, (५) साधा शिटीयुक्त, (६) साधा घंटायुक्त, (७) कोनाकार, (८) रुंद दंडगोलाकार व सपाट माथ्याचा

बोयरा

खंड ११
म

मच्छिमारी नौका

खंड १२
आ. १. दिक्-कोन

मार्गनिर्देशन

खंड १३
आ. १. जलविमानाच्या कायेची पायरीची रचना (वरील बाजूस त्या त्या ठिकाणचे कायेचे आडवे छेद दाखविले आहेत).

मोटारबोट

खंड १३
व
आ. १. वाततल्ययानाचे मूलभूत प्रकार : (अ) पोकळ कोठी प्रकार : (१) खालील बाजूस उघडीअसलेली पोकळ कोठी, (२) पंखा, (३) एंजिन, (४) झालर (आ) हवा-पडदा प्रकार : (१) पंखा, (२) एंजिन, (३) हवा झोत निर्माण करणारे प्रोथ (इ) चक्रव्यूह-बंदिस्त प्रकार : (१) एंजिन, (२) पंखा, (३) हवेचे पुनराभिसरण करणारा वलयाकृती प्रोथ (ई) पार्श्वभित्ती प्रकार : (१) पंखा, (२) पार्श्वभित्ती.

वाततल्पयान

खंड १५
विमानवाहू जहाजाचे भाग : (१) विमाने थांबवण्यासाठी व आरोहणासाठी असलेले क्षेत्र, (२) गलोलीसारखी यांत्रिकी क्षेपक प्रयुक्ती, (३) लिफ्ट (उच्चालक), (४) द्वीप, (५) रडार आकाशक, (६) अटक केबली, (७) अवतरण क्षेत्र, (८) विमानघरतळ.

विमानवाहू जहाज

खंड १६
स
ॲक्रिलिक

सागरी निमज्जन साधने

खंड १९

अर्थशास्त्र (566) अवर्गीकृत (2722) आयुर्वेद (83) इंग्रजी भा. सा. (223) इतिहास (669) इतिहास, जागतिक (203) इतिहास, भारतीय (338) उद्योग व व्यापार (333) उपयुक्त कला (102) कला सामान्य (88) कायदा (273) कीटकविज्ञान (84) कृषिविज्ञान (220) खगोलशास्त्र (290) खेळ (113) गणित (155) चित्रकला (77) तत्त्वज्ञान (261) धर्म (680) पुरातत्त्वविद्या (177) प्राणिविज्ञान (224) फ्रेंच भा. सा. (98) बंगाली भा. सा. (72) भाषाशास्त्र (94) भूगोल (3060) भूविज्ञान (490) भौतिकी (427) मराठी भा. सा. (269) मानवशास्त्र (297) मानवी वैद्यक (187) मानसशास्त्र (175) यांत्रिक अभियांत्रिकी (121) युद्धशास्त्र (233) यूरोपीय भा. सा. (114) रसायनशास्त्र (456) राज्यशास्त्र (494) वनस्पतिविज्ञान (1386) वातावरणविज्ञान (87) वास्तुकला (93) विद्युत् अभियांत्रिकी (69) शिक्षणशास्त्र (254) संगीत (208) संस्कृत भा. सा. (165) समाजशास्त्र (227) हिंदी भा. सा. (82)

  • 18,021,559 अभ्यागत

© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित

Skip to content
Open toolbar Accessibility Tools

Accessibility Tools

  • Increase TextIncrease Text
  • Decrease TextDecrease Text
  • GrayscaleGrayscale
  • High ContrastHigh Contrast
  • Negative ContrastNegative Contrast
  • Light BackgroundLight Background
  • Links UnderlineLinks Underline
  • Readable FontReadable Font
  • Reset Reset