माधवकंदली:(सु. चौदावेशतक). वाल्मीकीरामायणाचाअसमियातसर्वप्रथमअनुवादकरणारेवैष्णवपूर्वकालातीलप्रख्यातकवी. पूर्वआसाममध्येएकव्युप्तन्नब्राम्हणकुटुंबातत्यांचाजन्मझाला. कचारीराजामहामाणिक्य (सु. चौदावेशतक) ह्याच्या दरबाराततेराजकवीहोतेआणि ‘कविराजकंदली’ अशाकिताबानेगौरविलेजात. राजाच्याआज्ञेवरू नत्यांनीवाल्मीकीरामायणाचाअसमियातअनुवादकेला. प्रख्यातअसमियावैष्णवमहाकवी⇨शंकरदेव (१४४९–१५६९) यांनीमाधवकंदलींचावैष्णवकवींचे ‘पूर्वसूरी’ व ‘अप्रमादीकवी’ म्हणूनअत्यंतआदरानेउल्लेखकेलाआणित्यांचेऋणहीमान्यकेले. स्वतःशंकरदेवांवरतसेचत्यांच्यानंतरच्याकवींवरहीमाधवकंदलींचाखूपचप्रभावपडला.

माधवकंदलींनीसंपूर्णरामायणाचाअसमियातअनुवादकेलाहोता तथापित्यातीलपहिलेवशेवटचेअशीदोनकांडेनष्टझालीअसूनमधलीपाचकांडेचआजउपलब्धआहेत. उत्तरभारतातमूळसंस्कृत रामायणाचादेशीभाषेतसर्वप्रथमअनुवादकरण्याचेश्रेयमाधवकंदलींकडेजाते. मूळरामायणाशीअत्यंतप्रामाणिकराहूनत्यांनीत्याचाअसमियातसरसवसुंदरअनुवादकेला. तेसंस्कृतचेगाढेपंडितहोतेआणित्यांचेसंस्कृतवअसमियावरअसामान्यप्रभुत्वहीहोते. त्यातवर्णिलेल्याघटना, प्रसंगादींतूनत्यांच्याशब्दकळेचा, उत्तुंगकल्पनाशक्तीचावचारुतेचाप्रत्यययेतो. हेत्यांचेरामायणअनुवादितअसले, तरीत्यातआसामच्याजनजीवनाचेस्वच्छप्रतिबिंबपडलेलेआहे. असंख्यअसमियाशब्दांचातसेचबोलभाषेतीलअनेकलकबींचात्यांनीह्यातप्रथमचवापरकेलाआणित्यांनानवाअर्थदेऊनवाङ्‍मयीनअभिव्यक्ती चीप्रतिष्ठाप्राप्तकरूनदिली. आपल्याअनुवादातत्यांनीवाङ्‍मयीनसौंदर्यआणिलोकमिरुचीह्या  दोहोंचेहीपुरेपुरभानठेवलेलेदिसते. आसामचेप्रादेशिकरंग, लोकाचार, रुढी, सवयीतसेचकौटुंबिकवातावरण, नातेसंबंध, प्रेम, निष्ठा, सौजन्य, नैतिकवसामाजिकमूल्येयांचात्यांनीत्यातकलात्मकवापरकरूनघेतला. वैशिष्ट्य पूर्णप्रतिमासृष्टी, गेयता, छंद‍वैविध्य, उत्तुंगकल्पनाशक्तीयांचाप्रत्ययत्यातठायीठायीयेतो. मूळसंस्कृतरामायणावरचढलेलेअसमियाचेहेनितांतसुंदरदेशीकारलेणेम्हणावेलागेल.

देजितहेत्यांच्यानावावरमोडणारेआणखीएकमहाकाव्य तथापित्यांच्यारामायणाशीतुलनाकरतातेअगदीचसामान्यअसल्याचेदिसतेआणिम्हणूनचतेत्यांचेनसावे, असेएच्. सी. गोस्वामींसारखेअभ्यासकम्हणतात. ह्याचेकर्तत्वविवाद्यआहे. अर्जुनवइंद्रयांच्यातीलयुद्धप्रसंगावरतेआधारलेलेअसूनत्यातनैतिकमूल्यांचेतसेचइतरसर्वदेवतांहूनविष्णूवत्याच्याकृष्णादीअवतारांचीश्रेष्ठताप्रतिपादिलीआहे.

उपेंद्रचंद्रलेखरूयांनीआपल्याअसमियारामायणसाहित्य (१९४८) ह्या  ग्रंथातमाधवकंदलींच्यारामायणाचीविस्तृतपणेसमीक्षाकेलीआहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुवें, भा, ग.(म.)