आगाशिव :  सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या चार किमी. नैऋत्येस असलेली बौद्ध लेणी. यात ६३ छोट्या गुहा असून कोरीव काम साधे आहे. हे खोदकाम पहिल्या वा दुसऱ्या शतकातील असावे, असा तज्ञांचा अंदाज आहे.

कुलकर्णी , गो .श्री