अंगवध : शरीराच्या एखाद्याच विभागाची किंवा विभागातील स्नायूंची चलनवलनशक्ती बंद पडल्यास त्या अवस्थेस ‘अंगवध’ म्हणतात. शरीराची एक बाजूस लुळी पडल्यास त्या अवस्थेला ‘पक्षाघात’ असे नाव आहे. पहा : पक्षाघात. ढमढेरे, वा. रा. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint Read more articles Previous Postअंकोल Next Postअंग्युलेटा