अंगवध : शरीराच्या एखाद्याच विभागाची किंवा विभागातील स्नायूंची चलनवलनशक्ती बंद पडल्यास त्या अवस्थेस ‘अंगवध’ म्हणतात. शरीराची एक बाजूस लुळी पडल्यास त्या अवस्थेला ‘पक्षाघात’ असे नाव आहे. पहा : पक्षाघात. ढमढेरे, वा. रा. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like कुकरी साप जुलै 4, 2019 वाय्.एम्.सी.ए जुलै 4, 2019 मरळ जुलै 4, 2019 आयसॉक्राटीझ जुलै 4, 2019