काचरापारा : पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ७८,७६८ (१९७१). हे कलकत्त्याच्या ईशान्येस ४१ किमी., हुगळीच्या किनारी आहे. येथे तागाच्या गिरण्या व पूर्व रेल्वेची मोठी कर्मशाळा आहे. ओक, शा. नि. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like श्वेतरशिया जुलै 4, 2019 पुरी जुलै 4, 2019 देवळाली जुलै 4, 2019 झाग्रेब जुलै 4, 2019