रायगड जिल्हा : महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. लोकसंख्या १४,८६,४५२ (१९८१). कुलाबा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या इतिहासप्रसिद्ध रायगड किल्ल्याच्या नावावरून १ जानेवारी १९८१ पासून कुलाबा जिल्ह्याचे ‘रायगड जिल्हा’ असे नामांतर करण्यात आले. जिल्ह्याची इतर सर्व माहिती ⇨कुलाबा जिल्हा या नोंदीत पहावी.

चौंडे, मा. ल.