माधवलता : (१) फुलांसह फांदी, (२) फूल (पाकळ्यांशिवाय), (३) सपक्ष फळ व खाली फुलाचा तळभाग, (४) बीजाचा उभा छेद.माधवलता :(माधवी, मधुमालती, हळदवेल हिं. माधवीलता क. अदिरगंटी गु., क.माधवी सं. अतिमुक्तलता, माधवीवासंती लॅ. हिप्टेजमॅदब्लोटा, हि. बेंगालेन्सिस कुल-मालपीगीएसी). ह्या  मोठ्याकाष्ठयुक्तवखूपफांद्यांच्याआरोही [आधारावरचढणाऱ्या ⇨महालता] झुडपाचाप्रसारभारतातसर्वत्र (सु. १.८६०मी. उंचीपर्यंत) विशेषतःओलसरजागीआणिप्रवाहाच्याकडेनेआहे. शिवायचीन, थायलंड, मलाया, ब्रह्मदेश, श्रीलंकाइ. प्रदेशांततेआढळते. कोवळ्या  भागांवररेशमीलवअसते. सालतपकिरीवखवल्यांनीसुटते. पानेसाधी, चिवट, १०–१५X४–७·५सेमी., समोरासमोर, लांबटगोलसरवदोन्हींकडेटोकदारअसतात. फुलेपांढरी, सुगंधी, लहान (व्यास१–२सेमी.) असूनउभ्यामंजरीवरजानेवारी-मार्चमध्येयेतात. संदलेवसुट्या  पाकळ्या  पाच, फणीसारख्यादातेरीवगोलसरअसूनएकालहानपाकळीसतळाशीपिवळाठिपकाअसतो. केसरदले१०, पैकीएकसर्वांतमोठेअसते [⟶फूल]. प्रत्येकशुष्कफळालातीनपंखअसूनतेपडतानागिरक्याघेतखालीयेते [⟶ विकिरण, फळांचेवबीजांचे]. बीएकचगोलसर. याचीइतरसामान्यशारीरिकलक्षणे⟶मालपीगीएसीवामाधवीकुलातवर्णनकेल्याप्रमाणेअसतात. माधवलतेचीपानेजुनाटसंधिवात, त्वचारोगवदम्यावरउपयुक्तअसतात. पानांचारसकृमिनाशकअसूनतोखरजेवरलावतात.सालीतटॅनीनवहिप्टॅजिनहेग्लुकोसाइडअसते. पानेजनावरांनाखाऊघालतात. लाकूडलालसरपिंगट, मध्यमजडवकठीणअसूनतेहत्यारांचेदांडेवजवळयांकरिताउपयुक्तअसते. बागेतहीवेलशोभेकरितालावतात. बियांपासूनवदाबकलमांनीनवीनलागवडकरतात. गीतगोविंदयाकाव्यातराधेच्यागात्रांचीतुलनामाधवलतेच्याफुलांशीकेलीआहे. महाभारतबृहत्संहितायाग्रंथांतअतिमुक्तलतायानावानेउल्लेखआढळतो. तसेचसुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रह, राजनिघंटुआणिशाकुंतल, मालविकारिमित्र, विक्रमोर्ष शीयइ. संस्कृतग्रंथांतहीउल्लेखआढळतात. मधुभलतायाबंगालीनावावरूनमॅदब्लोटा हेजातिवाचकनावदिलेअसावे. (चित्रपत्र५६).

जमदाडे, ज. वि.

माधवलता : फुले व पाने यांसह फांदी