आगाशिव : सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या चार किमी. नैऋत्येस असलेली बौद्ध लेणी. यात ६३ छोट्या गुहा असून कोरीव काम साधे आहे. हे खोदकाम पहिल्या वा दुसऱ्या शतकातील असावे, असा तज्ञांचा अंदाज आहे. कुलकर्णी , गो .श्री आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like पद्मा नदी जुलै 4, 2019 मॅलॅगॅसी प्रजासत्ताक जुलै 4, 2019 चुर्क जुलै 4, 2019 विषुववृत्तीय गिनी जुलै 4, 2019