अमरावती-२ : पौराणिक साहित्यात निर्देशिलेले इंद्राच्या राजधानीचे नगर. या नगराची पौराणिक साहित्यात ‘देवधानी’, ‘वस्वौकसारा’ व ‘माहेंद्री’ अशी भिन्न नामांतरे आढळतात. हे नगर जंबुद्धीपांतर्गत मेरू पर्वताच्या पूर्व भागात, मानसरोवराच्या काठी वसले होते. 

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास