आश्चोतन : (आयुर्वेद). नेत्ररोगावर करावयाचा एक उपचार. डोळा औषधात बुडवणे, औषधाचे थेंब त्यात घालणे व त्यावर औषध शिंपडणे या औषधिक्रिया करणे म्हणजे आश्चोतन होय. जोशी, वेणीमाधवशास्त्री “ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like आम जुलै 4, 2019 वसंत कल्प जुलै 4, 2019 वयःस्थापन जुलै 4, 2019 रसायन जुलै 4, 2019