कूलाकांग्री : पश्चिम आसाम हिमालयात भूतान-तिबेटच्या अनिर्णित सीमेवरील ७,५३९ मी. उंचीचे शिखर२८ १४’ उ. ९० ३७’ पू. याच्या नैर्ऋत्येस २६ किमी. त्याच सीमेवर ७,५४१ मी. उंचीचे कांग्री हे दुसरे शिखर आहे.

ओक, शा. नि.