पिप्री : उत्तरप्रदेशराज्याच्या मिर्झापूरजिल्ह्यातीलएकगाव. लोकसंख्या५,७०० (१९७१). मिर्झापूरच्या दक्षिण-आग्नेयीससु. १६०किमी. वरमध्यप्रदेशराज्याच्याहद्दीजवळवसलेल्यायागावाजवळचरिहांडनदीवर प्रचंड बहुद्देशीयधरणबांधलेआहे. जलसिंचनवजलविद्युत् पुरवठ्याबाबतउत्तरप्रदेशाबरोबरचमध्यप्रदेशवबिहारया राज्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्पमहत्त्वाचा आहे. याधरणामुळे निर्माणझालेलागोविंदवल्लभपंतहाप्रचंडजलाशयउत्तरप्रदेशवमध्यप्रदेशयादोन्हीराज्यामध्ये पसरला आहे. येथे ५०,०००किवॉ. क्षमतेचेसहा-शाखीयरिहांडजलविद्युत‌्निर्मिती केंद्रवअँल्युमिनियमकारखानाआहे.

पहा  :  रिहांड.

चौधरी, वसंत.