पित्रोनिअस :(? – इ. स. ६६). रोमनकवी. लॅटिनमधील Satyricon ह्या ठकसेनी पध्दतीच्या (पिकरेस्क) रोमान्सचाकर्ता. रोमनइतिहासकारटॅसिटसह्यानेबिथिनिआच्याकॉन्सलपदीकाहीकाळअसलेल्याएकापित्रोनिअसचीमाहितीदिलेलीआहे. हाचपित्रोनिअसSatyriconचाकर्ताअसावा, असेआजसामान्यत: मानलेजाते. टॅसिटसनेपित्रोनिअसविषयीअसेम्हटलेआहेकी, तोअत्यंतविलासीआणिउधळ्याहोता ऐदीपणानेजगणेत्यालाआवडतअसले, तरीअधिकारपदीअसतानाविलक्षणकार्यतत्परतात्याने दाखविलीहोती रोमनसम्राटनीरो (कार. इ. स. ५४–६८) ह्याच्या निकटवर्तीयांतपित्रोनिअसलाप्रवेशमिळाला भोगविलासांच्याबाबतीतअभिजातअभिरुचीकायअसू शकते, ह्याबाबतपित्रोनिअसचाचसल्लानीरोवेळोवेळीमानूलागला. अशातऱ्हेनेअभिरुचीचापरीक्षकझाल्यामुळे ‘पित्रोनिअसआर्बिटर’ म्हणूनतोओळखलाजातो. पित्रोनिअसचामत्सरकरणाऱ्या एकाव्यक्तीनेनीरोचेमनपित्रोनिअसविषयीकलुषितकेल्यामुळेनीरोनेपित्रोनिअसलाक्यूमीयेथेस्थानबध्दकेले. तेथेचत्यानेएकाअभिनवपध्दतीनेआत्महत्याकेली. शरीरातल्यानसांनाजखमकरूनत्यांतूनरक्तवाहूद्यावे त्याजखमाबांधाव्या पुन्हाउघडाव्याअशापध्दतीनेसावकाशत्यानेप्राणत्यागकेला. हे करीतअसतानात्याचेमित्रांशीगप्पामारणे, हलकीफुलकीगीतेऐकणेइ. चालूहोते.

पित्रोनिअसचारोमान्सआजत्रुटितअवस्थेतउपलब्धआहे. तोमुख्यत: गद्यातअसला, तरीत्यातअधूनमधूनपद्येविखुरलेलीआहेत. एंकोल्पिअसआणि ॲसिल्टसह्यादोनलबाडमाणसांचीआणिगिटनह्यात्यांच्यानोकराचीदक्षिणइटलीतीलभ्रमंतीआणिसाहसेहाह्यारोमान्सचाविषय. पित्रोनिअसचीवास्तववादीलेखनदृष्टीह्यारोमान्समधूनप्रत्ययासयेते. पित्रोनिअसच्याकाळातकाहीग्रीकरोमान्सहीलिहिलेगेलेहोते. त्यांतीलअद्‌भूतरम्यता, भावविवशता, तर्कबुध्दीलानपटणारेयोगायोग, सद‌्गुणी, परिपूर्णनायकघडविण्याचीधडपडइ. वैशिष्ट्यांच्यापार्श्वभूमीवरतरपित्रोनिअसचावास्तववादविशेषमौलिकवाटतो किंबहुनाग्रीकरोमान्सचे विडंबनकरण्याचात्याचाप्रयत्नअसावा, असेही वाटते. पित्रोनिअसनेनिर्माणकेलेल्याव्यक्तिरेखावास्तवजगालाजास्तजवळच्याआहेत. समकालीनसमाजाचेसूक्ष्मनिरीक्षण, तल्लखविनोदबुध्दी, प्रभावीउपरोधप्रचुरता, वाङ्‌मयव्यासंगइ. पित्रोनिअसचे गुणहीह्या रोमान्समधूनदिसूनयेतात. ट्रीमाल्चीओ नावाच्यागृहस्थाच्याघरीझालेल्यामेजवानीचेवर्णनहाउपलब्धSatyriconमधीलसर्वोत्कृष्टभागहोय. संपत्तीआणिप्रतिष्ठितपणाह्यांचेअभिरुचिशून्यप्रदर्शनकसेकेलेजाते, हेत्यावर्णनातूनदिसते. लॅटिनचेबोलभाषेतीलरूप ह्या वर्णनात आलेल्या संभाषणांतून पहायला मिळते. ह्यारोमान्समध्येअशिष्टवाटावा, असाकाहीभागअसला, तरीत्याच्यावाचनानंतरहोणारामुख्यसंस्कारवेगवेगळ्यापातळ्यांवर होणाऱ्या उत्तम मनोविनोदनाचाच आहे. पित्रोनिअसनेह्यारोमान्समधूनकेलेलेकला-साहित्यावरीलभाष्यहीमार्मिकआहे. लॅटिनसाहित्यातीलल्युसिलिअस, व्हॅरो, हॉरिसआदीउपरोधकारांच्यापरंपरेतपित्रोनिअसचेस्थानहीमहत्त्वाचेआहे.

कुलकर्णी, अ. र.