जलंदर : पंजाबराज्यातीलजलंदरजिल्ह्याचेमुख्यठिकाण. दिल्लीपासून३६८किमी.वरवहोशियारपूरपासून३९किमी.वरवसलेलेऐतिहासिकपार्श्वभूमीलाभलेलेशहर. लष्करीछावणीसहलोकसंख्या२,९६,१०३ (१९७१). हेप्राचीनकाळीजालंधरम्हणजेचत्रिगर्तयाराज्याचीराजधानीहोते. मुहंमदगझनीच्यास्वाऱ्यांपासूनतेकसेबसेतगूनराहिले. ह्युएनत्संगसातव्याशतकातयेथेयेऊनगेल्याचाउल्लेखआढळतो. त्यानेवर्णनकेलेल्यांपैकीफक्तदोनबांधीवतलावसध्याउरलेलेआहेत. मोगलसाम्राज्याच्याकाळीसतलज (शतद्रु) आणिबियास (व्यास) यादोननद्यांमधीलप्रदेशाच्याराज्याचीहीराजधानीहोती. १८५७मध्येशेखकरमबक्षह्यासुभेदारानेबांधलेलीएकसुंदरसराईअजूनचांगल्यास्थितीतआहे. येथेक्रीडा-साहित्याचाकारखानाआहे. रेशमीवस्त्रे, होजिअरी, शेतीउपकरणे, हातमाग, कापडरंगविणे, खेळणी, सिगारेट, आटा, तेलघाण्या, कातडीकमावणेइ. व्यवसायवगहू, ऊस, कापूस, हरभरायांचाव्यापारयेथेचालतो. उत्तमसुतारकामहेयेथीलवैशिष्ट्यआहे. शेतकीवअभियांत्रिकीशिक्षणाच्यासोयीआहेत.

नाईक, शुभदा