जयलाल: (सु. १८८५–१९४९). प्रख्यातकथ्थकनर्तक. आडनावमिश्रा. ते ⇨कथ्थक नृत्यपरंपरेतील जयपूरघराण्याचे. तेथीलएकानर्तकघराण्यातजन्म. प्रारंभीचीसाधनात्यांनीआपलेवडीलचुनीलालयांच्यामार्गदर्शनाखालीकेली. त्यानंतरलखनौघराण्यातीलप्रसिद्धनर्तकबिंदादीनमहाराजआणिस्वतःचेचुलतेदुर्गाप्रसादयांच्याकडेहीत्यांचीसाधनाझाली. जयपूरघराण्यातीलनृत्यशैलीमध्येप्रावीण्यसंपादनकेल्यानंतरत्यांनीरायगड, शाहपूर, मनोहरपूर, मुंबई, कलकत्तायेथेतसेचनेपाळमध्येनृत्याचेकार्यक्रमसादरकरूननावलौकिकमिळविला. काहीकाळतेजयपूरदरबारीहीहोते. जयलालतबलावपखावजवादनातहीनिपुणहोते, तसेचतेउत्तमसंगीतज्ञहीहोते. त्यांनीकथ्थकमध्येचक्रधारीवजादीर्घपरनांची (नृत्ताचाम्हणजेकेवळतालबद्धअंगविक्षेपांचाएकप्रकार) रचनाकरूनतीतूनविविधतालांचेअनेकबारकावेसादरकेले. तद्वतचकथ्थकमध्येवैचित्र्यआणूनतालांच्यानानाकसरतीवलालित्ययांचीत्यासजोडदिली. कथ्थकनृत्यशैलीलात्यांनीदिलेलीहीअमूल्यदेणगीहोय. तोड्यातुकड्यांचीपढन्ततयारकरणे, जोषपूर्णनृत्यांगांचीसाथकथ्थकलादेणेतसेचबोललयीतीलअद्वितीयत्वह्यासर्ववैशिष्ट्यांमुळेकथ्थकच्याईतिहासातत्यांचेस्थानमोठेआहे. जयलालह्यांनीआपलामुलगारामगोपालवमुलगीजयकुमारीह्यांनाहीउत्तमनर्तकम्हणूनतयारकेले. कलकत्तायेथेत्यांचेनिधनझाले.

वडगावकर, सुरेंद्र