माधव चंद्रोबा : (१८२५ –१८८५). प्राचीन मराठीकवितेचेसंपादकआणिप्रकाशक. संपूर्णनावमाधवचंद्रोबाडुकले. जन्मगोव्यातीलकळंगुटह्या गावाचा. मुंबईसत्यांचाऔषधविक्रीचाआणिछायाचित्रणाचाव्यवसायहोता.

माधवचंद्रोबांनीप्राचीनकवींच्याकवितेलावाहिलेलेसर्वसंग्रहहेमासिक१८६०सालीसुरूकेले. भाषासुधारण्याचेमुख्यसाधनम्हणूनप्राचीनकवींच्यासाहित्यकृतीप्रसिद्धव्हायलापाहिजेत, अशीसर्वसंग्रहाचीभूमिकाहोती. सर्वसंग्रहाच्यासंपादनातनवनीतकारपरशुरामपंततात्यागोडबोले, तसेचबाळयज्ञेश्व रपात्‌ध्येआणिबंधूअनंतचंद्रोबाहेमाधवचंद्रोबांचेसाहाय्यकहोते. प्राचीनकवींचीमराठीकविताछापताना, विरामचिन्हांचाउपयोगकरण्याचीप्रथासर्वसंग्रहाने प्रथमसुरूकेली. कवितेतीलदुर्बोधशब्दांचेअर्थ, टीपाआणिसमाससाधितपदांचीपदांगेहीदिलीजात. प्राचीनमराठीचापरिचयकरूनदेतअसतानाच, त्याकवितेच्याअभ्यासाचीगोडीहीह्या मासिकानेनिर्माणकेली. आर्याभारत, मंत्रभागवत, मदालसोपाख्यान, ब्रह्योत्तरखंडइ. मारोपंतकृतकाव्ये मुक्तेश्वरीभारताचीतीनपर्वेइ. कवितेचासमावेशह्या मासिकानेप्रसिद्धकेलेल्याकवितेतमुख्यतःहोतो.

माधवचंद्रोबांनीसंपादिलेल्याग्रंथांतनामदेवकृतबालक्रीडाअभंग (१८६२), तुकारामकृतअभंग (१८६६), मुक्तेश्वरविराटपर्व  (१८६७), रामदासकृतअभंग (१९६८) ह्यांचाअतंर्भावहोतो. कृष्णशास्त्रीपेंडसे, आवासकरह्यांच्यासाहाय्यानेत्यांनीशब्दरत्नाकरकिंवासंस्कृतप्राकृतशब्दकोश (१८७०) तयारकेला. तत्कालीनसंस्कृत – प्राकृतकोशांतहाशब्दकोशसर्वांतमोठाहोता. वैद्यकशास्त्रातीलपारिभाषिकशब्दांचेविवेचनह्या कोशातविस्तारानेकरण्यातआलेहोते.

कुलकर्णी, गो. म.