आश्चोतन : (आयुर्वेद). नेत्ररोगावर करावयाचा एक उपचार. डोळा औषधात बुडवणे, औषधाचे थेंब त्यात घालणे व त्यावर औषध शिंपडणे या औषधिक्रिया करणे म्हणजे आश्चोतन होय. जोशी, वेणीमाधवशास्त्री “ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा.. Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to print (Opens in new window) Print You Might Also Like च्यवनप्राश जुलै 4, 2019 प्रज्ञापराध जुलै 4, 2019 आयुर्वेदाचा इतिहास जुलै 4, 2019 सद्वृत्त जुलै 4, 2019