कुंडग्राम : कुंडपूर कुंडिनपूर. एक प्राचीन भारतीय स्थळ. वैशालीच्या या उपनगरामध्ये वर्धमान महावीराचा जन्म झाला असून, इ. स. पू. सहाव्या शतकात ७२ शास्त्रे व ६४ कलांचे शिक्षण यांसाठी कुंडिनपूर विद्यापीठाची ख्याती होती [→ वैशाली]. शाह, र. रू. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like ॲटलास पर्वत जुलै 4, 2019 ताम्रपर्णी नदी जुलै 4, 2019 ॲनॅक्सिमँडर जुलै 4, 2019 लीमा जुलै 4, 2019