कूलाकांग्री : पश्चिम आसाम हिमालयात भूतान-तिबेटच्या अनिर्णित सीमेवरील ७,५३९ मी. उंचीचे शिखर२८० १४’ उ. ९०० ३७’ पू. याच्या नैर्ऋत्येस २६ किमी. त्याच सीमेवर ७,५४१ मी. उंचीचे कांग्री हे दुसरे शिखर आहे. ओक, शा. नि. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint You Might Also Like तिंबक्तू जुलै 4, 2019 नॉर्थ कॅरोलायना जुलै 4, 2019 अलमोडा जुलै 4, 2019 रेश्त जुलै 4, 2019