राणी दुर्गावती विश्वविद्यालय : मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. जबलपूर विद्यापीठ नावाने १९५७ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे गोंडवनची शूर राणी दुर्गावती हिच्या स्मरणार्थ ‘राणी दुर्गावती विश्वविद्यालय’ असे नामांतर १९८३ मध्ये करण्यात आले.

पहा : जबलपूर विद्यापीठ.

मिसार, म. व्यं.