माधवस्वामी:(सतरावेवअठरावेशतक). दक्षिणभारतातीलएकमराठीकवी. उपनावअद्वैती. त्यांच्याआईचेनावउमा वडिलांचेनागनाथ. त्यांच्याआजोबांचेनावएकनाथअसेहोते. हेएकनाथकोण, ह्याबद्द लअभ्यासकांतऐकमत्यनाही. संतएकनाथांना गंगा, गोदाआणिउमाअशातीनमुलीहोत्या. माधवस्वामींचीआईउमाहीसंतएकनाथांचीकन्याआणिम्हणूनसंतएकनाथहेमाधवस्वामींचेआजोबा, असेएकमतआहे. ना. ब. जोशीह्यासंशोधकांच्यामते, हेएकनाथम्हणजेसंतएकनाथनव्हते, तरएकनाथनावाचात्यांचानातू (गोदेचापुत्र) होय. व. वि. पारखेह्यांच्यामतानुसारमाधवस्वामींचेआजोबाएकनाथहेस्मृतिकौस्तुकारअनंतदेवांचेपूर्वज, गोदातीरनिवासीकृष्णभक्तएकनाथहोत. जनीजनार्दनांचेशिष्यआणिभागवताच्यादशकवएकादशस्कंदावरटीकालिहिणारेएकनाथहेचहेवादविषयझालेलेएकनाथअसेम. रा. जोशीह्यांनावाटते. माधवस्वामींच्यापत्नीचेनावरमाअसेहोते. कावेरीच्यातीरावरीलतिरुवळंदूरयेथेतेस्थानिकझालेहोते. कोनूरयेथेसमर्थरामदासांनीस्थापनकेलेल्यामठाचेप्रमुखराघवस्वामीह्यांचेमाधवस्वामीहेशिष्य. तिरुवळंदूरयेथेस्वतःमाधवस्वामींनीएकराममंदिरस्थापिलेहोतेआणितेथेचत्यांचीग्रंथरचनाझाली.

माधवस्वामींच्याकाव्यरचनेतअनुगीता, गणेशपुराण, विष्णुपुराण, श्लोकबद्धरामायण, भगवद्गीता (मराठीपद्यभाषांतर), वीबद्धरामायण, महाभारत, प्रबोधचंद्रोदय(वेदान्तपरपद्यनाटक) अशाबऱ्याचशा रचनांचासमावेशहोतो. तंजावरयेथीलसरस्वतीमहालग्रंथालयाच्याहस्तलिखितसंग्रहातह्यारचनाउपलब्धआहेत. रामायण, महाभारतहेमाधवस्वामींचेबृहत्‌ग्रंथ होत. ह्यांखेरीजयोगवासिष्ठहाएकबृहत्‌ग्रंथत्यांनीलिहिलाआहे. १२,३३९ओव्यांचेहेयोगवासिष्ठलिहिण्यापूर्वीतीनप्रकरणांचेवसातहजारओव्यांचेएकभावार्थयोगवासिष्ठमाधवस्वामींनीलिहिलेहोते, असेएकमतआहे. तथापिहेभावार्थयोगवासिष्ठमाधवस्वामींनीनव्हे, तरमाधवस्वामींचेगुरूराघवस्वामीह्यांनीरचिले, असेहीमतव्यक्तकरण्यातआलेलेआहे.

माधवस्वामींचीकाव्यरचनासामान्यतःनेटकीआहे. विविधघटना प्र संगांचीवेधकवर्णनेतेकरतात. समर्थांचाप्रभावत्यांच्याकवितेवरलक्षणीयपणेआढळतो. तथापिपाल्हाळआणिविस्कळितपणा हेदोषहीत्यांच्याकाव्यरचनेतदिसूनयेतात.

माधवस्वामींचेपुत्र (रामपंडितवकृष्णपंडित), नातू (कृष्णपंडितांचापुत्रवासुदेवपंडित), नातसून (वासुदेवपंडिताचीपत्नीमीनाक्षीअम्मा), पणतू (अंबाजीपंडित) ह्यांनाहीकाव्यरचनाकेलीआहे.

कुलकर्णी, अ. र.