अयोध्या—२: थायलंडमधील १३५० ते १६५० पर्यंत राजधानी व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले शहर. सयामी नाव ‘अयुधिया’ व प्राचीन नाव ‘द्वारवती’. पहा : थायलंड (इतिहास) द्वारवती. जोशी, चंद्रहास “ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..WhatsAppTweetTelegramPrint Read more articles Previous Postअमरावती – २ Next Postअतिभौतिक शक्तिवाद