जयधवला: गुणधरकृतकषायप्राभृत ह्यादिगंबरजैनसिद्धांतग्रंथावरवीरसेनवजिनसेन (नववेशतक) ह्यागुरुशिष्यांनी६०,०००गाथांतलिहिलेलीसंस्कृत-प्राकृतमिश्रितटीका. ह्याग्रंथाच्यापहिल्या२०,०००गाथालिहूनझाल्यावरवीरसेननिधनपावला. त्यानंतर४०,०००गाथालिहूनजिनसेनानेहीटीकापूर्णकेली. ह्याटीकेतकषायप्राभृतावर ⇨ यतिवृषभाने  लिहिलेलीचूर्णिसूत्र, उच्चारणआणिबप्पदेवह्यांनीलिहिलेलीउच्चारणवृत्ति  इ. टीकांचाअंतर्भावकेलाआहे. दिगंबरजैनतत्त्वज्ञानावरीलगोम्मटसार  वगैरेप्रख्यातजयधवलेच्याआधारेलिहिण्यातआलेआहेत.

संदर्भ : फूलचंद्र, महेंद्रकुमारकैलासचंद्र, संपा. जयधवला, मथुरा, १९४४.

तगारे, ग. वा.