मु. रा. जयकरजयकर, मुकुंदरामराव: (१३नोव्हेंबर१८७३–१० मार्च१९५९). भारतातीलएकप्रसिद्धविधिज्ञ, वक्तेवराजकीयपुढारी. मुंबईसमध्यमवर्गीयकुटुंबातजन्म. एल्फिन्स्टनविद्यालयवसेंटझेवियरमहाविद्यालययांतूनशिक्षणघेतलेआणिमुंबईविद्यापीठाच्याअनेकपदव्यात्यांनीसंपादनकेल्या. वयाच्याचोविसाव्यावर्षीइंग्लंडलाजाऊनतेबॅरिस्टरझालेआणिमुंबईउच्चन्यायालयातकायदेपटूम्हणूनलवकरचत्यांनीनावकमावले. १९१९सालीपंजाबमध्येझालेल्याहत्याकांडाचीचौकशीकरण्याकरताकाँग्रेसनेजीएकसमितीनेमलीहोती, तिचेतेसदस्यहोते. त्यांनीस्वातंत्र्याच्याचळवळीतसक्रियअसाभागघेतलानाही तरीहीराजकीयवाटाघाटीतमध्यस्थम्हणूनतेयशस्वीठरले. यादृष्टीने ⇨गांधी–आयर्विनकरार (१९३१) आणि ⇨पुणेकरार (१९३२) याबाबतींतत्यांचीकामगिरीउल्लेखनीयआहे. याशिवायत्यांनीटिळकस्वराज्यफंडालामोठीदेणगीदिली. मुंबईच्याविधिमंडळातत्यांनी१९२३–२६च्यादरम्यानस्वराज्यपक्षाचेनेतृत्वकेले. पुढेतेमध्यवर्तीविधिमंडळातराष्ट्रीयपक्षाचेउपनेतेहोते (१९२६–३०). प्रथमतेस्वराज्यपक्षातहोते. नंतरत्यांनीकेळकरप्रभृतींबरोबरप्रतिसहकारपक्षकाढला. तेप्रिव्हीकौन्सिलवफेडरलकोर्टातहीन्यायाधीशझाले. तिन्हीगोलमेजपरिषदांचेतेसभासदहोते. त्यांनापुढेसंविधानसमितीचे सभासदम्हणूनघेतले पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले.

त्यांनीस्टडीजइनवेदान्त   हेपुस्तकसंपादितकेलेआणिमराठामंदिर  यानियतकालिकातूनआपलेहिंदूधर्मासंबंधीचेविचारलोकांसमोरमांडले. त्यांचेआत्मचरित्रहीप्रसिद्धआहे. लहानपणापासूनत्यांनाकलासाहित्याचीआवडहोती. शास्त्रीयसंगीताचात्यांनीअभ्यासकेलाहोता. त्यांचेइंग्रजीवक्तृत्वअत्यंतप्रभावीअसे. मुंबईयेथेत्यांचेनिधनझाले.

संदर्भ : Jayakar, M. R. The story of My life, 2 Vols., Bombay,1958–59.

देवगिरीकर, त्र्यं. र.