एंबा : रशियच्या कझाकस्तान राज्यातील खनिजतेलक्षेत्र. राज्याच्या मध्यभागातील आक्त्यूबिन्सक प्रांतातील मूगजार डोंगरावर उगम पावून६१५ किमी. नैर्ऋत्येस वाहणार्या व कॅस्पियन समुद्राला मिळणाऱ्या एं बा नदीचे खोरे खनिजतेल विहीरींनी समृ द्ध आहे. येथील खनिजतेल उच्च दर्जाचे आहे. या तेलक्षेत्राजवळच कारागांदा कोळसाक्षेत्र असल्यामुळे हा भाग औद्योगिक दृष्ट्या पुढारलेला आहे.
जोशी, चंद्रहास