पिधान : चंद्रबिंबानेएखादाताराकिंवाग्रहझाकूनटाकलावाचंद्रबिंबएखाद्याताऱ्यावरूनअगरग्रहावरूनगेलेम्हणजेथोडावेळतोताराकिंवाग्रहदिसेनासेहोतो, याआविष्कारालापिधानअसेम्हणतात मुख्यत: याअर्थानेचही संज्ञा वापरतात. तथापि एखादा स्वस्थपदार्थदुसऱ्यास्वस्थपदार्थानेझाकलाजाणे, अशीहीपिधानाचीव्यापकव्याख्या केली जाते. बऱ्याच ताऱ्यांचे तेज चंद्राच्या भासमान तेजाच्या मानानेबरेचकमीअसल्यानेचंद्रत्यांच्यानिकटयेण्यापूर्वीचचंद्राच्या तेजातप्रत्यक्षपिधानापूर्वीचतेदिसेनासेहोतात. चंद्रकक्षाअयनवृत्ताशी (सूर्याच्याभासमानमार्गाशी) ५१८’ कोनकरीतअसल्यानेअयनवृत्ताच्यादोन्हीबाजूंसचंद्रबिंबाचाव्यासवइतरपरिणामलक्षातघेताएकूण१२रुंदीच्यापट्टयातअसणाऱ्या ताऱ्यांचेच पिधान होते परंतुएवढ्याशाअवकाशातसुध्दाहजारोलहानमोठेतारेअसल्यानेचंद्रदररोजसरासरीपाच-सहाताऱ्यांचे पिधान करतो. कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, मघा, चित्रा, अनुराधा (उत्तरेकडीलतारा) व जेष्ठा या मोठया ताऱ्यांचे तसेच ग्रहांचे पिधान नुसत्या डोळ्यांनी सुद्धा प्रेक्षणीय दिसते. पिधान म्हणजे एक प्रकारचे ग्रहणच असते. पृथ्वीवरील एका ठिकाणी दिसणारे पिधान अन्यत्रदिसेलच असे नाही. रॉयलवाअमेरिकनइफेमेरिसमध्ये (ग्रहपंचांगातम्हणजेविविधदिवशीअसलेल्यास्वस्थपदार्थांच्यास्थितीनियमितअनुक्रमानेज्याकोष्टकातदिलेल्याअसतातत्याकोष्टकात) विशेषत: अमेरिकनइफेमेरिसमध्ये७.५प्रतीपर्यंतच्या [→प्रत] सर्व ताऱ्याच्या पिधानांची माहिती दिलेली असते. पिधानकेव्हाहोईलवकोठेदिसेलयांसंबंधीचेसूत्रएफ्. डब्लू. बेसेल (१७८४-१८४६) यांनीशोधूनकाढलेआहे.

पिधान होताना तारा चंद्रबिंबाच्या पूर्वकडेला एकदम नाहीसा होतो व थोड्या वेळाने पश्चिमकडेला एकदमच बाहेर पडतो. पिधानअर्धातेपाऊणतासचालूअसते. शुध्दपक्षातपिधानाच्यासुरुवातीसव वद्यपक्षातपिधानाच्याशेवटीताराचंद्राच्याअंधारीम्हणजेअर्धवटप्रकाशितबाजूकडेअसतो. त्यामुळे दृश्यचंद्रबिंबयेण्याच्याआधीचपिधानसुरू होते किंवा दृश्य चंद्रबिंब संपल्यानंतर थोड्या वेळाने तारा एकदम दिसू लागतो. तारेकिंवाग्रहबिंदूरुपअसल्यानेताराएकदमनाहीसाहोतोकिंवाएकदमदिसूलागतो. ज्येष्ठा तारा ०”·०४ कोनीय व्यासाचा असल्याने त्याला अंतर्धान पावण्यास ०·०८ सेकंद इतकाच अल्पकाळ लागला.

पिधानांच्यानिरीक्षणामुळेअनेकप्रकारच्यासंशोधनासमदतहोते. पृथ्वीवरच्याठिकाणाचेअचूकरेखांशकाढणे, तसेचचंद्राचेअचूकस्थान, त्याच्याकक्षेचीमाहिती, त्याचाव्यास, अंतरवगतीयांचीमाहितीसूक्ष्मपणेकळण्यासपिधानांचीमदतहोते. यांवरूनएकाशतकातचांद्रगतीतवाढझाल्याचे, तरपृथ्वीच्या गतीत घट झाल्याचे आढळते आहे. त्यामुळे दिवस किंचित लांबला, असेकळूनआले. ताऱ्याचे क्षणात नाहीसे होणे अगर दिसू लागणे यावरून चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे, हे निश्चित झाले. डर्क ब्रौवरयाअमेरिकनशास्त्रज्ञांनी१०वर्षांत५,१००पिधानेअभ्यासूनसूर्याचापराशय (निरीक्षकाच्यास्थानातबदलझाल्यानेसूर्याच्याभगोलावरीलस्थानामध्येहोणाराभासमानबदल) ८”·७९४०”·००३३येथपर्यंतअचूकपणे पडताळूनपाहिला. खग्रासचंद्रग्रहणाच्यावेळीअंधूकताऱ्यांचेपिधानदूरदर्शकातूनअभ्यासणेहेअतिशयउपयुक्तअसते.

ग्रहसुध्दा ताऱ्यांची पिधाने करतात. कारणग्रहहे तितकेसे बिंदुरूपनाहीत. गुरूसारखे मोठे ग्रहआपल्याउपग्रहांचे पिधानकरतात. तसेचत्यांचेमोठेउपग्रहलहानउपग्रहांचेपिधानकरतात.

नेने, य. रा.