जयपूरसंस्थान: ब्रिटिशांकितहिंदुस्थानातीलराजस्थानमधीलएकमोठेसंस्थान. क्षेत्रफळ३८,९५०चौ. किमी., लोकसंख्यातीसलाखावर (१९४१) आणिवार्षिकउत्पन्नसु. १,२९,७७,०००रुपये. उत्तरेसबिकानेर, लोहारू, पतियाळा पश्चिमेसबिकानेर, जोधपूर, किशनगढहीसंस्थानेवब्रिटिशांकितअजमेरजिल्हा दक्षिणेसउदेपूर, बूंदी, टोंक, कोटा, ग्वाल्हेरवपूर्वेसकरौली, भरतपूर, अलवरसंस्थानेयांनीसीमितझालेहोते.

दहाव्याशतकातराज्यवाढूलागलेल्याकच्छवाहराजपुतांपैकीदुल्हाराययानेअकराव्याशतकाच्यासुरुवातीससासऱ्याकडूनदूंढारचीजहागीरमिळविली त्याचीराजधानीदौसायेथेहोती. येथूनचसंस्थानचाप्रारंभझाला. दुल्हारायचामुलगाकंकलयानेआमारा (आमेर) जिंकल्यावरराजधानीतेथेहलविली (१०३७). चौदाव्याशतकातउदयकर्णानेशेखावतीभागराज्यालाजोडला. नंतरसंस्थानचाउत्कर्षझाला. मोगलांचीएकनिष्ठसेवाकेल्यामुळेआणित्यांच्याशीशरीरसंबंधजोडण्यासाठीबहारमलने (१५४८–७४) अकबरालाआपलीमुलगीदिलीवपंचहजारीमनसबमिळविली. त्याचामुलगाभगवानदासहाअकबराचामहत्त्वाचादरबारीवमित्रहोता. भगवानदासाचादत्तकपुत्रराजामानसिंग (१५८९–१६१४) हामोगलसाम्राज्यातअनेकसुभ्यांतअधिकारीवसेनापतीहोता. त्यालासातहजारीमनसबहोती. मिर्झाराजाजयसिंहानेही (१६२७–६७) सर्वमोगलसाम्राज्यभरत्यांच्यासाठीलढायाकेल्यावऔरंगजेबाचीबाजूघेतली तरीहीत्यालाऔरंगजेबाचाविश्वाससंपादताआलानाही. पुरंदरचातहकरुनशिवाजीलाआग्ऱ्यालापाठविण्याचीकामगिरीत्यानेचकेली. संभाजीनेत्याचामुलगारामसिंगयाचेसाहाय्यमिळविण्याचाप्रयत्नकेला. आसामच्यास्वारीतरामसिंगालायशनआल्यानेऔरंगजेबाचात्याच्यावरचाहीविश्वासकमीझाला. मोगलांच्यापडत्याकाळात ⇨सवाईजयसिंग  (१७००–१७४३) यानेबहादुरशाहालागादीवरबसविण्यातमदतकेलीनाही, म्हणूनत्यानेसवाईजयसिंगाच्याधाकट्याभावालाकाहीकाळसंस्थानावरनेमले (१७८७–८८) परंतुनंतरसमझोताझाला. सय्यद-बंधूंनंतरमोगलराजकारणावरसवाईजयसिंगाचाबराचप्रभावपडलाहोता. त्यानेबूंदी, बिकानेरवजोधपूरयांच्याअंतःकलहांचाफायदाघेऊनराजपुतान्याच्याराजकारणावरहीवर्चस्वस्थापिले. अखेरच्याकाळातमराठ्यांशीमैत्रीसंपादूनत्यानेत्यासमाळव्याचीसुभेदारीमोगलांकडूनदेवविली. सवाईजयसिंगानेजयपूरवसवले (१७२८). तोज्योतिर्विदअसूनत्यानेजयपूर, उज्जयिनी, दिल्लीवकाशीयेथेवेधशाळाबांधल्याआणिविद्यावकलायांनाआश्रयदिला.

त्याच्यामृत्यूनंतरजयपूरलाउतरतीकळालागली. गादीसाठीसवाईजयसिंगाच्यामुलांतलागलेल्यातंट्यातमराठ्यांनीभागघेतला. त्यातईश्वरसिंगानेआत्महत्याकेली, तरमाधोसिंगमराठ्यांचाशत्रूझाला. अब्दालीलाउत्तेजनदेण्याततोएकहोता. अठराव्याशतकाच्याउत्तरार्धातशिंदे, होळकर, पवारजयपूरकडूनखंडणीवसूलकरीत. याचकाळातजयपूरच्यामांडलिकीखालीलअलवरस्वतंत्रझाले. होळकरांनीरामपुराघेतले. भरतपूरकरानेकामा, खोडीवपहाडीपरगणेघेतले. वल्लभगढनेफरीदाबाद, काथोड (कातोड), कंतीवनारनोळ, इंग्रजांनीहोडल, पलवल, अमीरखाँपेंढाऱ्यानेटोंकघेतल्यामुळेसंस्थानचासंकोचझाला. महादजीशिंद्यांचेप्रभुत्वहोतेच. याचे१कोटीच्याआसपासचेउत्पन्न८०लाखांवरआले, तरीसरंजामदारांच्याफौजामिळूनसु. ३०,०००सैन्यहोते. शिंद्यांविरुद्धसंरक्षणम्हणूनसंस्थानाने१८०३मध्येइंग्रजांशीतहकेला पणयशवंतरावहोळकरालामदतकेलीयासबबीवरइंग्रजांनीचदोनवर्षांनीतोमोडला. पुढील१५वर्षांतउदयपूरच्याकृष्णाकुमारीसाठीजोधपूरशीकेलेलयुद्ध, शिंदे-पेंढाऱ्यांचीआक्रमणे, अंतर्गतबंडाळ्यायांमुळेसंस्थानाचीशक्तीक्षीणझाली. अखेर१८१८मध्येसंस्थानब्रिटिशांचेकायमचेमांडलिकझाले. संरक्षणाच्यामोबदल्यातदरवर्षीवाढतजाणारी८लाखांपर्यंतखंडणीवलागेलतेव्हासैन्यजयपूरनेपुरवावयाचेठरले. तिसराजयसिंगअल्पवयीनअसल्यानेराणीनेदिवाणजोतारामाच्यामदतीनेसत्ताआपल्याहातीठेवण्याचाप्रयत्नकेला. तेव्हा१८३५मध्येइंग्रजांनीशेखावती-टोडावतीभागतात्पुरताआपल्याअंमलाखालीआणला. १८४२मध्येखंडणी४लाखठरली पणसांभरजिल्हाकायमचाब्रिटिशसत्तेतआला. शिवायशेखावतीच्यासंरक्षणासाठीठेवलेल्यासैन्याचाखर्चसंस्थानालाचद्यावालागे. १८४७मध्येजमीनमहसूलसोडूनसंस्थानचेउत्पन्नसु. ३०लाखहोते. १८५७च्याउठावातसंस्थानएकनिष्ठराहिल्याबद्दलइंग्रजांनीकाहीप्रदेशबक्षिसादाखलदिला.

महाराजारामसिंग (१८३७–९०) याच्याकारकीर्दीतसंस्थानच्याप्रगतीचापायाघातलागेला. शिक्षण, आरोग्य, पोलीसयांसाठीवेगळीखातीझाली. संस्थानाचे५शासकीयविभागपाडूनत्यांवरनाझिमहाविभागीयअधिकारीनेमलागेला. जयपूरच्यापाणीपुरवठ्याचीव्यवस्थाझाली. सतीवगुलामगिरीविरुद्धकायदेमंजूरझाले. भाट-चारणांनामिळणाऱ्यादेणग्यांचेनियमनझाले. पोलीससंहितातयारझाली. कारभारासाठी१८६७मध्ये८जणांचेमंडळनेमलेगेले. त्यातपुढेआणखीदोनसभासदवाढले. ब्रिटिशडाकतारपद्धतीखेरीजसंस्थानचीस्वतःचीडाकव्यवस्थाहोती, तसेचझाडशाहीनाणीप्रचारातहोती. रेल्वे, पक्क्यासडकांचीसुरुवातझाली. सांभरयेथीलमिठावरब्रिटिशांचीमालकीअसे. विविधजमातींच्याटोळ्यांपासूनसंस्थानालाबराचउपद्रवअसे. संस्थानाचेस्वतःचेसु. ५,०००सैन्य, याशिवायघोडदळ,  उंटदल, तोफखानावगैरेहोता. संस्थानचा/प्रदेशजहागिरीतवाटलाहोता. जहागिरीपैकीसामोद, चुमु, झेल्ली, उनियारा, दिग्गीयाजुन्यावमहत्त्वाच्यातरशेखावतीभागातीलखांडेल, मनोहरपूर, सीकरआणिखेमीयाफारमोठ्याजहागिरीहोत्या. उरलेल्या  /खालसाप्रदेशाचेसवाईजयपूर, दौसा, गंगापूर, हिंदौन, कोटकासिम, सवाईमाधोपूर, मालपुरा, सांभर, शेखावती (वाटी), टोडावती (वाटी) असेजिल्हेपाडलेलेहोते. जयपूरखेरीजसीकर, फतेपूर, नवलगढ, रामगढ, लछमनगढ, हिंदौन, सवाईमाधोपूर (रणथंभोरचासुप्रसिद्धकिल्लायेथून११किमी. वर) वगैरेलहानमोठी२८शहरेव५,७३५खेडीहोती. आरोग्यावर४/लाखरु. खर्चहोई. दवाखाने५३होते. कच्च्यावबांधणीच्यासाड्या, जरीचेकाम, सोने, लाख, संगमरवरयांवरीलकलाकुसरीच्याकामाबद्दलसंस्थानाचीप्रसिद्धीहोती. मिर्झाईस्माईलसारख्यादिवाणांनीसंस्थानाच्याप्रगतीलाहातभारलावला.

विसाव्याशतकाच्यासुरुवातीलासेठजुगलकिशोर, अर्जुनलालसेठीयांच्यासशस्त्रक्रांतीच्या कल्पनांनीमूळधरलेनाही. १९३१मध्येप्रजामंडळस्थापनझाले. त्यावर१९३९मध्येसंस्थानानेबंदीघातली पणतीनंतरउठवली. तिचेअध्यक्षसेठजमनालालबजाजकाहीकाळकैदेतहीहोते. खेमीच्याजहागिरदाराचेविवेकानंदांशीघनिष्ठसंबंधहोते. सीकरभागातमहसूल वाढीविरुद्धबरेचआंदोलनझाले. १९२७मध्येजबाबदारराज्यपद्धतीचीमागणीझाली पणब्रिटिशअधिकाऱ्यांनाचदिवाणनेमायचेधोरणचालूराहिले. १९३७मध्येहरिजनसेवकसंघाचीकचेरीजयपूरलाआली. १८६१मध्येचमहाराजांनाइंपीरियललेजिस्लेटिव्हकौन्सिलमध्येप्रतिनिधित्वहोते. १९४७मध्येतेसंविधानसमितीचेहीसभासदझाले. १९४९मध्येसंस्थानराजस्थानसंघातसामीलझालेआणिमहाराजत्यागटाचेराजप्रमुखझाले. १नोव्हेंबर१९५६पासूनसंस्थानराजस्थानराज्याचाएकभागबनले.

कुलकर्णी, ना. ह.