कांजिण्या

कांजिण्या : ज्वर व त्वचेवर विशिष्ट तऱ्हेचे उत्स्फोट (फोड) दिसणाऱ्या एका सौम्य सांसर्गिक रोगाला कांजिण्या किंवा शीतला असे म्हणतात. हा रोग मुख्यतः लहान मुलांना होतो. रोगाचे मूळ कारण एक अतिसूक्ष्म विषाणू (व्हायरस) असून त्याचे प्रजनन (वाढ) मनुष्याच्या शरीराबाहेर करणे साध्य झाले आहे. मात्र हे प्रजनन वरच्या प्रतीच्या विशिष्ट प्राण्यांच्या शरीर कोशिकांतच (पेशींतच) होऊ शकते. हा विषाणू व … कांजिण्या वाचन सुरू ठेवा