प्रोटॉन

प्रोटॉन : धन विद्युत् भारित मूलकण [ → मूलकण] . हायड्रोजनाचे अणुकेंद्र हे प्रोटॉनच असते. हवेतील वायूंच्या अणूवर आल्फा कणांचा (हीलियमाच्या अणुकेंद्रांचा) भडिमार केला असता, नायट्रोजन वायूचे अणुकेंद्र फुटून त्यातून हायड्रोजन अणुकेंद्र बाहेर पडते, असे अर्नेस्ट रदरफर्ड यांना १९१९ मध्ये दिसून आले. त्याला ‘प्रोटॉन’ हे नाव रदरफर्ड यांनी १९२० मध्ये सुचविले. त्याचा शब्दशः अर्थ ‘आद्य’ … प्रोटॉन वाचन सुरू ठेवा