प्रकाशवर्ष : अवकाशातील फार मोठमोठी अंतरे मोजण्याचे ज्योतिषशास्त्रातील एकक. निर्वात जागेत एका वर्षात प्रकाशाने तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष होय. प्रकाश एका सेकंदात २,९९,७९१ किमी. जातो. यावरून एक प्रकाशवर्ष अंतर ९·४६०५ x १०१२ (९४,६०५ कोटी) किमी. इतके होते. मात्र नाक्षत्र वर्ष, सांपातिक वर्ष वगैरे वर्षांपैकी कोणते वर्ष घेणार त्यावर हे अंतर किंचित अवलंबून राहील. या … प्रकाशवर्ष वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.