अणुऊर्जा : युरेनियमासारखा मोठ्या वस्तुमानाच्या (भारी) अणुकेंद्रांच्या भंजनामुळे (फुटण्यामुळे) किंवा ड्यूटेरियम वा ट्रिटियम यांसारख्या लहान वस्तुमानाच्या (हलक्या) अणुकेंद्रांच्या संघटनामुळे (संयोग झाल्यामुळे) प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस अणुऊर्जा म्हणतात. युरेनियमासारख्या काही अणूंचे न्यूट्रॉनांमुळे एका विशिष्ट प्रकारचे भंजन होते. असमान पण तुल्य वस्तुमानाच्या दोन खंडांमध्ये त्याचे भंजन होते. अशी दोन खंडे ज्या विक्रियेत उत्पन्न होतात, त्यास द्विभंजन म्हणतात. जेव्हा … अणुऊर्जा वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.