शोषण २

शोषण २ : विज्ञानामध्ये शोषण ही संज्ञा प्रामुख्याने द्रव्याचे शोषण आणि प्रारणांचे (तरंगरूपी ऊर्जेचे) शोषण या दोन अर्थांनी वापरली जाते. रासायनिक प्रक्रिया उदयोगामध्ये (उदा., खनिज तेल आणि इंधन शुद्धीकरण प्रक्रियांमध्ये) द्रव्याचे शोषण म्हणजे प्रामुख्याने वायूचे शोषण यासाठी ही संज्ञा वापरली जाते. रूढ अर्थाने जेव्हा एखादया एकक रासायनिक प्रकियेमध्ये एखादया विद्रावकाव्दारे (विरघळविणाऱ्या पदार्थाव्दारे) त्याच्या सान्निध्यात आलेल्या … शोषण २ वाचन सुरू ठेवा