पार्सेक : ताऱ्यांमधील प्रचंउ अंतरे मोजण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमुख एकक. ⇨ प्रकाशवर्षा प्रमाणेच या एककाचा वापर केला जातो. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने पार्सेक एककाला १९२२ साली मान्यता दिली आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतराएवढी पायारेषा धरून ज्या अंतरावरील पदार्थाचा ⇨ पराशय (निरीक्षकाच्या स्थानामध्ये बदल झाल्याने खस्थ पदार्थाच्या भूगोलावरील स्थानामध्ये होणारा भासमान बदल) १ सेकंद असेल, त्या … पार्सेक वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.