न्यूट्रिनो

न्यूट्रिनो : एक मूलकण. सांकेतिक चिन्ह ν. हा कण लेप्टॉन या वर्गात मोडतो [→ मूलकण]. विद्युत् भार शून्य, शून्यगति द्रव्यमान शून्य, परिवलन १/२ h (१/२. h/२π प्लांक स्थिरांक). याला फेर्मी सांख्यिकी लागू पडते [→ सांख्यिकीय भौतिकी] व तो नेहमी प्रकाशवेगाने जात असतो. याची द्रव्याशी (प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांच्याशी) होणारी विक्रिया अत्यंत दुर्बल असल्याने भेदनक्षमता फार प्रचंड … न्यूट्रिनो वाचन सुरू ठेवा