न्यूट्रॉन

न्यूट्रॉन : प्रोटॉनापेक्षा (1H1) किंचित जास्त द्रव्यमान असलेला पण विद्युत् भाररहित मूलकण. सर्व अणूंच्या अणुकेंद्रामध्ये फक्त प्रोटॉन व न्यूट्रॉन हेच दोन प्रकारचे घटक मूलकण असतात. या दोन कणांमध्ये अणुकेंद्रीय प्रकारची एक विशिष्ट प्रेरणा असते. या प्रेरणेमुळे निरनिराळ्या अणूंमध्ये हे दोन प्रकारचे मूलकण निरनिराळ्या संख्येत बंधित होऊन त्यांपासून भिन्न मूलद्रव्ये निर्माण होतात. न्यूट्रॉनाला परिणामी विद्युत् भार जरी … न्यूट्रॉन वाचन सुरू ठेवा